Jump to content

योहान बर्नोली

योहान बर्नोली

जन्मजुलै २७, १६६७
बाजेल, स्वित्झर्लंड
मृत्यूजानेवारी १, १७४८
बाजेल, स्वित्झर्लंड
निवासस्थानस्वित्झर्लंड
राष्ट्रीयत्वस्विस
कार्यक्षेत्रगणित
कार्यसंस्थाबाजेल विद्यापीठ
प्रशिक्षणबाजेल विद्यापीठ
डॉक्टरेटचे मार्गदर्शकजेकब बर्नोली
डॉक्टरेटकरता विद्यार्थीलेओनार्ड ऑयलर
ख्यातीकॅल्क्युलसमधील कॅटेनरी उकल
हा जेकब बर्नोलीचा भाऊ, तसेच डनिएल बर्नोलीचा वडील होता.

योहान बर्नोली (ऊर्फ ज्यॉं बर्नोली किंवा जॉन बर्नोली) (जुलै २७, १६६७ - जानेवारी १, १७४८) स्विस गणितज्ञ होता. तो जेकब बर्नोलीचा भाऊ, तसेच डानिएल बर्नोली (ज्यावरून 'बर्नोलीचे तत्त्व' ही संज्ञा तयार झाली) व दुसरा निकोलाउस बर्नोली यांचा वडील होता. योहान बर्नोलीकडेच प्रसिद्ध गणितज्ञ लेओनार्ड ऑयलर याने गणिताचे प्राथमिक धडे घेतले.