योहान डायझेनहॉफर
योहान डायझेनहॉफर | |
पूर्ण नाव | योहान डायझेनहॉफर |
जन्म | ३० सप्टेंबर, इ.स. १९४३ |
निवासस्थान | जर्मनी |
राष्ट्रीयत्व | जर्मन |
कार्यक्षेत्र | रसायनशास्त्र |
योहान डायझेनहॉफर (३० सप्टेंबर, इ.स. १९४३ - ) हे जर्मन रसायनशास्त्रज्ञ आहेत. याना हार्टमुट मिकेल आणि रॉबर्ट हुबेर यांच्याबरोबर १९८८ चे नोबेल पारितोषिक देण्यात आले.