योशिहिदे सुगा
योशिहिदे सुगा 菅 義偉, Suga Yoshihide | |
जपानचे पंतप्रधान | |
कार्यकाळ १६ सप्टेंबर २०२० – ४ ऑक्टोबर २०२१ | |
राजा | नारुहितो |
---|---|
उपपंतप्रधान | तारो असो |
मागील | शिन्जो आबे |
पुढील | फुमियो किशिदा |
जन्म | ६ डिसेंबर, १९४८ अकिता प्रांत, जपान |
राष्ट्रीयत्व | जपान |
राजकीय पक्ष | लिबरल डेमोक्रॅटिक पक्ष |
पती | मारिको सुगा |
अपत्ये | ३ |
सही | |
https://www.sugayoshihide.gr.jp/ |
योशिहिदे सुगा (菅 義偉, जन्म ६ डिसेंबर १९४८) हे एक जपानी राजकारणी आहेत, त्यांनी २०२० ते २०२१ पर्यंत जपानचे पंतप्रधान आणि लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाचे अध्यक्ष म्हणून काम केले. ते शिंजो आबे यांच्या दुसऱ्या कारकिर्दीत २०१२ ते २०२० या काळात मुख्य कॅबिनेट सचिव होते. शिंजो आबे यांच्या पहिल्या कारकिर्दीत २००६ ते २००७ पर्यंत सुगा मंत्री मंडळात अंतर्गत व्यवहार आणि दळणवळण मंत्री होते.[१][२][३][४]
हे सुद्धा पहा
संदर्भ
- ^ "शेतकऱ्याचा मुलगा झाला जपानचा पंतप्रधान".
- ^ "जपानचे ९९ वे पंतप्रधान योशिहिदे सुमा यांच्यापुढे ही असतील आव्हानं". 24taas.com. 2020-09-16. 2022-07-08 रोजी पाहिले.
- ^ "योशिदे सुगा होणार जपानचे नवे पंतप्रधान". Maharashtra Times. 2022-07-08 रोजी पाहिले.
- ^ "करोनावर नियंत्रण ठेवण्यास अपयश; जपानचे पंतप्रधान राजीनामा देणार". Maharashtra Times. 2022-07-08 रोजी पाहिले.