Jump to content

योन

योन
Yonne
फ्रान्सचा विभाग
चिन्ह

योनचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
योनचे फ्रान्स देशामधील स्थान
देशफ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेशबूर्गान्य
मुख्यालयऑसेर
क्षेत्रफळ७,४२७ चौ. किमी (२,८६८ चौ. मैल)
लोकसंख्या३,४३,३७७
घनता४७ /चौ. किमी (१२० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२FR-89
योनचा नकाशा

योन (फ्रेंच: Yonne) हा फ्रान्स देशाच्या बूर्गान्य प्रदेशातील एक विभाग आहे. येथून वाहणाऱ्या योन नदीवरून त्याचे नाव पडले आहे.


बाह्य दुवे

बूर्गान्य प्रदेशातील विभाग
कोत-द'ओर  · न्येव्र  · सॉन-ए-लावार  · योन