योगेंदर चंदोलिया
Indian politician | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
नागरिकत्व | |||
---|---|---|---|
व्यवसाय | |||
राजकीय पक्षाचा सभासद | |||
| |||
योगेंदर चंदोलिया हे भारतीय जनता पक्षाचे भारतीय राजकारणी आहेत. २०२४ मध्ये ते उत्तर पश्चिम दिल्लीचे खासदार म्हणून नोवडून आले.
ते त्यांच्या महाविद्यालयीन दिवसांपासून राजकारणात सक्रिय आहेत आणि अनेक वेळा नगरपरिषद म्हणून निवडून आले आहेत. २०१५ आणि २०२० च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीतही त्यांनी करोलबाग मतदारसंघातून निवडणूक लढवली होती; पण ते हरले. [१]
संदर्भ
- ^ "Meet Yogender Chandolia: North West Delhi candidate for Lok Sabha election 2024". India Today (इंग्रजी भाषेत). 2024-05-24. 2024-06-05 रोजी पाहिले.