Jump to content

योगदर्शन

योग हा शब्द संस्कृत युज् या धातुपासून तयार झाला आहे . पाणिनी व्याकरणामध्ये युज् समाधौ असे सूत्र आहे. योग या शब्दाचा अर्थ 'जोडणे, एकत्र आणने, जुळवणे' असा अनेक प्रकारे होतो.

पातंजलशास्त्राचा कर्ता पतंजलिहे योगशास्त्राचे प्रवर्तक आहेत.