Jump to content

यॉर्कशायर

यॉर्कशायर
Yorkshire
इंग्लंडची काउंटी

इंग्लंडच्या नकाशावर यॉर्कशायरचे स्थानइंग्लंडच्या नकाशावर यॉर्कशायरचे स्थान
देशइंग्लंड ध्वज इंग्लंड
मुख्यालययॉर्क
क्षेत्रफळ१५,७१८ वर्ग किमी
लोकसंख्या३५,१२,८३८
घनता{{{घनता}}} प्रति वर्ग किमी
वेबसाईट
पांढरा गुलाब असलेला यॉर्कशायरचा ध्वज

यॉर्कशायर हा उत्तर इंग्लंडमधील एक भाग व एक ऐतिहासिक काउंटी (परगणा) आहे. यॉर्कशायर ही एकेकाळी इंग्लंडमधील सर्वात मोठी काउंटी होती. १९९६ साली त्याचे ४ प्रशासकीय भाग करण्यात आले.