ये रे ये रे पैसा
ये रे ये रे पैसा | |
---|---|
दिग्दर्शन | संजय जाधव |
निर्मिती | झी स्टुडियोझ |
प्रमुख कलाकार | सिद्धार्थ जाधव, तेजस्विनी पंडित, उमेश कामत, संजय नार्वेकर |
संगीत | अमितराज, पंकज पडघन |
देश | भारत |
भाषा | मराठी |
प्रदर्शित | ५ जानेवारी २०१८ |
ये रे ये रे पैसा हा संजय जाधव दिग्दर्शित २०१८ चा भारतीय मराठी भाषेतील कॉमेडी-थरारपट आहे.[१] या चित्रपटात उमेश कामत, सिद्धार्थ जाधव आणि तेजस्विनी पंडित यांच्या प्रमुख भूमिका आहेत.[२] यात संजय नार्वेकर आणि मृणाल कुलकर्णी सहाय्यक भूमिकेत आहेत.[३] ते ५ जानेवारी २०१८ रोजी प्रसिद्ध झाले.[४]
कलाकार
- उमेश कामत - आदित्य
- तेजस्विनी पंडित - बबली
- सिद्धार्थ जाधव - सनी
- संजय नार्वेकर - अण्णा
- मृणाल कुलकर्णी - जान्हवी
- तुषार दळवी - हर्ष
- आनंद इंगळे - प्रद्युम्न
- विशाखा सुभेदार - रंजना
संदर्भ
- ^ "Today's audience is very unpredictable: Tejaswini" (इंग्रजी भाषेत). Hindustan Times. 22 January 2018. 18 February 2018 रोजी पाहिले.
- ^ "Ye re Ye re Paisa cast revealed - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 18 February 2018 रोजी पाहिले."Ye re Ye re Paisa cast revealed - Times of India". The Times of India. Retrieved 18 February 2018.
- ^ "Watch: Four oddballs, Rs 10 crores and a looming note ban in 'Ye Re Ye Re Paisa' trailer". Scroll.in (इंग्रजी भाषेत). 18 February 2018 रोजी पाहिले.Scroll Staff. "Watch: Four oddballs, Rs 10 crores and a looming note ban in 'Ye Re Ye Re Paisa' trailer". Scroll.in. Retrieved 18 February 2018.
- ^ "Sanjay Jadhav's next will release in 2018 - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 18 February 2018 रोजी पाहिले.