येराड (पाटण)
?येराड महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | पाटण |
जिल्हा | सातारा जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड | • एमएच/ |
येराड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील एक गाव आहे.
भौगोलिक स्थान
येडोबा देवस्थान येराड महाराष्टातील तसेच कर्नाटकातील सर्वात लोकप्रिय आसलेले तसेच कोयना काठी वसलेले हे मंदिर आहे. या देवाचा इतिहास खूप मोठा व प्राचीन आहे. या देवाच्या दर्शना साठी लोकांची खूप गर्दी असते.या देवाची यात्रा एप्रिल (चैत्रपौर्णमेला) महिन्यात असते.लाखो भाविक या देवाच्या दर्शन साठी येतात.
हवामान
येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान ३० सेल्सियस तर रात्री तापमान ११ अंश सेल्सियस असते.जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २२ अंश सेल्सियस असते. पावसाळ्यात चांगल्या प्रमाणात पाऊस पडतो. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २० अंश सेल्सियस असते.
लोकजीवन
प्रेक्षणीय स्थळे