येडशी (उस्मानाबाद)
?येडशी महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | उस्मानाबाद |
जिल्हा | उस्मानाबाद जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड | • एमएच/ |
येडशी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद तालुक्यातील एक गाव आहे.
पार्श्वभूमी
येडशी हे गाव उस्मानाबाद तालुक्यातील गाव आहे. हे पूर्वी वेदश्री या नावाने प्रचलित होते.[ संदर्भ हवा ] येडशी येथे श्री क्षेत्र रामलिंग हे देवस्थान प्रसिद्ध आहे.तसेच येथे अभायरण्य देखील आहे,यामध्ये प्रामुख्याने मोर,हरिण,कोल्हे,लांडगा हे प्राणी पाहवयास मिळतात.तसेच येथे एक धबधबा आहे .
भौगोलिक स्थान
हवामान
येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ७५० मिलीमीटर असते.