येऊनहोई क्रिकेट मैदान
मैदान माहिती | |
---|---|
स्थान | इंचॉन |
स्थापना | २०१४ |
आसनक्षमता | ३,००० |
मालक | कोरिया क्रिकेट असोसिएशन |
यजमान | दक्षिण कोरिया क्रिकेट संघ |
शेवटचा बदल २ ऑक्टोबर २०१९ स्रोत: क्रिकइन्फो (इंग्लिश मजकूर) |
येऊनहोई क्रिकेट मैदान हे दक्षिण कोरियातील इंचॉन शहरातील एक क्रिकेटचे स्टेडियम आहे. २०१४ साली आशिया खेळांसाठी हे बांधले गेले तर २०१९ पासून ह्या मैदानावर महिलांचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने होतात.