Jump to content

यू मुम्बा

यु मुंबा हा प्रो कबड्डी लीग मधील काही महत्त्वपूर्ण संघांपैकी एक आहे. सर्वात जास्त सामने जिंकण्याचा विक्रम या संघाने करून दाखवला आहे. २०१४ साली झालेल्या लीग मध्ये हा संघ दुसऱ्या स्थानावर होता. परंतु २०१५ साली नवीन विक्रम करत या संघाने लीग जिंकली. या यशाचा शिल्पकार यु मुंबाचा कप्तान अनुप कुमार आहे असे मानले जात असले तरी या संघातील इतर खेळाडूंचाही या विजयात सिंहाचा वाट आहे. या संघातीळ खेळाडूंची नावे पुढील प्रमाणे.

{{खेळाडू

  1. अनुप कुमार
  2. शब्बीर बापू
  3. विशाल माने
  4. सुरिंदर नाडा
  5. मोहित चिल्लर
  6. रीशांक देवाडिगा
  7. जीवा कुमार
  8. प्रदीप कुमार
  9. पवन कुमार
  10. फाझेल अत्ताराचाली
  11. शिमोगाव्हा
  12. प्रपंजन
  13. भूपेंदर सिंग

}}

संदर्भ आणि नोंदी