Jump to content

यून बॉ-सिऑन

यून बॉ-सिऑन

दक्षिण कोरियाचा राष्ट्राध्यक्ष
कार्यकाळ
१३ ऑगस्ट इ.स. १९६० – २२ मार्च इ.स. १९६२
मागील सिंगमन ऱ्ही
पुढील पार्क चुंग-ही

जन्म २६ ऑगस्ट १८९७
आसान, चोसून
मृत्यू १८ जुलै, १९९० (वय: ९२)

यून बॉ-सिऑन (कोरियन: 윤보선; २६ ऑगस्ट १८९७ - १८ जुलै १९९०) हा दक्षिण कोरिया देशाचा दुसरा राष्ट्राध्यक्ष होता.