यूटीसी−०३:००
रेखावृत्ते | |
---|---|
मध्यान्ह | रेखांश ४५ अंश प |
पश्चिम सीमा (सागरी) | ५२.५ अंश प |
पूर्व सीमा (सागरी) | ३७.५ अंश प |
यूटीसी−०३:०० ही यूटीसीच्या ३ तास मागे चालणारी प्रमाणवेळ आहे. ही वेळ प्रामुख्याने दक्षिण अमेरिका खंडात वापरली जाते.
वापरकर्ते देश
स्थानिक प्रमाणवेळ
- सुरिनाम
- फ्रेंच गयाना
- ब्राझील - पूर्व, उत्तर व ईशान्येकडील राज्ये
- आर्जेन्टिना
- अंटार्क्टिका
- उरुग्वे
- ग्रीनलॅंड
- सेंट पियेर व मिकेलो
उन्हाळी प्रमाणवेळ
- कॅनडा (अटलांटिक उन्हाळी प्रमाणवेळ)
- बर्म्युडा
- ग्रीनलॅंड
- ब्राझील - आग्नेयेकडील राज्ये
- चिले
- फॉकलंड द्वीपसमूह
- पेराग्वे