Jump to content

यूटीसी+१४:००

यूटीसी+१४:००
  यूटीसी+१४:०० ~ १५० अंश प – संपूर्ण वर्ष
(मागे)यूटीसी+ (पुढे)
१२१११००९०८०७०६०५०४०३०२०१०००१०२०३०४०५०६०७०८०९१०१११२१३१४
०९३००४३००३३००३३००४३००५३००६३००८३००९३०१०३०११३०
०५४५१२४५
गडद घटेने दाखवलेले भाग उन्हाळी वेळ पाळतात. मुख्य प्रमाणवेळ मूळ रंगाने दाखवली आहे.
रेखावृत्ते
मध्यान्हरेखांश १५० अंश प
यूटीसी+१४: निळा (डिसेंबर), केशरी (जून), पिवळा (वर्षभर), फिका निळा – सागरी क्षेत्र

यूटीसी+१४:०० ही यूटीसीच्या १४ तास पुढे चालणारी प्रमाणवेळ आहे. ही पृथ्वीवरची सर्वात पूर्वेकडील वेळ असून जगात दिवसाचा सर्वात पहिला सूर्य येथे पाहिला जातो. पूर्णवेळ ह्या वेळेवर असणारा किरिबाटी हा जगातील एकमेव देश आहे.