यूटीसी+८:०० ही यूटीसीच्या ८ तास पुढे चालणारी प्रमाणवेळ आहे. ही वेळ रशिया, ऑस्ट्रेलिया तसेच आग्नेय आशियामधील अनेक देशांमध्ये वापरली जाते. नवीन प्रस्तावित आसियान समान प्रमाणवेळ यूटीसी+८लाच संलग्न करण्याचा प्रयत्न चालू आहे.