यूटीसी+०५:४५ ही यूटीसी पासून ५ तास ४५ मिनिटे पुढे असणारी प्रमाणवेळ आहे. ही वेळ नेपाळ देशात पाळली जाते.