Jump to content

युर्गेन हाबरमास

युर्गेन हाबरमास (जन्म: १९२९) हे एक जर्मन समाजशात्रज्ञ व तत्त्वज्ञ आहेत. त्यांनी आधुनिक माणसाच्या सार्वजनिक जीवनाचा मुख्यत्वे अभ्यास केला आहे. अनेक सर्वेक्षणांमध्ये त्यांची जगातल्या सर्वश्रेष्ठ विचारवंतामध्ये गणना केली गेलेली आहे. हाबरमास यांची फ्रांकफुर्टी विचारधारेत गणना केली जाते.