युरिपिडस
युरिपिडस Εὐριπίδης | |
---|---|
जन्म | अंदाजे इ.स. पूर्व ४८० सलामिस बेट, ग्रीस |
मृत्यू | अंदाजे इ.स. पूर्व ४०६ मॅसेडोनिया |
पेशा | नाटक लेखक |
युरिपिडस (ग्रीक: Σοφοκλῆς; अंदाजे इ.स.पू. ४८० - अंदाजे इ.स.पू. ४०६) हा इ.स. पूर्व पाचव्या शतकातील एक प्राचीन ग्रीक लेखक होता. दुःखान्त किंवा शोकान्त नाटके वा लिखाणाची निर्मिती करणाऱ्या जगातील सर्वांत प्रथम तीन लेखकांपैकी युरिपिडस हा कालानुक्रमे शेवटचा लेखक होता (एशिलस व सॉफोक्लीस हे इतर दोघे). त्याने अंदाजे ९२ शोकांतिका लिहिल्या ज्यांपैकी केवळ सतरा आज ज्ञात आहेत.
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- "युरिपिडस" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)