Jump to content

युनायटेड स्पिरिट्स

युनायटेड स्पिरिट्स (mr); United Spirits Limited (fr); ユナイテッド・スピリッツ・リミテッド (ja); United Spirits Limited (en); یونایتد اسپریتس (fa); United Spirits Limited (ga); United Spirits Limited (ast) Indian alcoholic beverages company (en); Indian alcoholic beverages company (en)
युनायटेड स्पिरिट्स 
Indian alcoholic beverages company
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारव्यवसाय,
सार्वजनिक कंपनी
उद्योगbeverage industry
स्थान भारत
मुख्यालयाचे स्थान
स्थापना
  • इ.स. १८२६
अधिकृत संकेतस्थळ
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

युनायटेड स्पिरिट्स लिमिटेड (संक्षिप्त रूपात यूएसएल), एक भारतीय मद्यपेय कंपनी आहे, आणि जगातील दुसरी सर्वात मोठी स्पिरिट्स कंपनी आहे.[] ही डियाजिओ ची उपकंपनी आहे आणि तिचे मुख्यालय बेंगलोर, कर्नाटक येथे आहे. यूएसएल आपली उत्पादने ३७ पेक्षा जास्त देशांमध्ये निर्यात करते.[]

कंपनीच्या अधिकृत वेबसाइटनुसार, मार्च २०१३ पर्यंत, १४० पेक्षा जास्त दारूचे ब्रँड आहेत, ज्यापैकी प्रत्येकी १५ ब्रँड दरवर्षी १ दशलक्षाहून अधिक केसेस विकतात तर ३ ब्रँड्स प्रत्येकी १० दशलक्षाहून अधिक केसेस विकतात.[] बॅगपायपर, रॉयल चॅलेंज, सिग्नेचर, ब्लॅक डॉग, मॅकडॉवेल ही काही प्रसिद्ध ब्रँडेड मद्यपेये या कंपनीने बनवली आहेत.

संदर्भ

  1. ^ M Padmakshan (25 January 2010). "USL's now world's No 2 spirit co, replaces Pernod". The Economic Times. ET Bureau. 27 July 2013 रोजी पाहिले.
  2. ^ "About Us > USL at a Glance". Unitedspirits.in. 2013-08-07 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 27 July 2013 रोजी पाहिले.
  3. ^ "United Spirits Limited (USL) - Who We Are | About Us". Unitedspirits.in. 31 March 2013. 2013-08-07 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 7 August 2015 रोजी पाहिले.