युनायटेड किंग्डमचा चौथा विल्यम
चौथा विल्यम | |
युनायटेड किंग्डमचा राजा | |
कार्यकाळ २६ जून १८३० – २० जून १८३७ | |
पंतप्रधान | List |
---|---|
मागील | चौथा जॉर्ज |
पुढील | व्हिक्टोरिया राणी |
जन्म | २१ ऑगस्ट १७६५ बकिंगहॅम राजवाडा, लंडन |
मृत्यू | २० जून, १८३७ (वय ७१) विंडसर किल्ला, बर्कशायर |
वडील | तिसरा जॉर्ज |
सही |
चौथा विल्यम (विल्यम हेन्री; इंग्लिश: William IV of the United Kingdom; २१ ऑगस्ट, इ.स. १७६५ - २० जून, इ.स. १८३७) हा युनायटेड किंग्डमचा राजा होता. थोरला भाऊ चौथा जॉर्ज ह्याच्या मृत्यूनंतर सत्तेवर आलेला चौथा विल्यम केवळ ७ वर्षे राज्य केल्यानंतर वयाच्या ७१व्या वर्षी मृत्यू पावला.
विल्यमला आठ अवैध अपत्ये होती परंतु कायदेशीर वारस कोणीही नव्हते. ह्यामुळे त्याची पुतणी व्हिक्टोरिया हिची ब्रिटनची नवी राणी म्हणून नियुक्ती करण्यात आली.