Jump to content

युनायटेड एरलाइन्स

युनायटेड एअरलाइन्स
आय.ए.टी.ए.
UA
आय.सी.ए.ओ.
UAL
कॉलसाईन
युनायटेड
स्थापना एप्रिल ६, इ.स. १९२६
हब ओ'हेर विमानतळ, ह्युस्टन आंतरखंडीय विमानतळ, डेन्व्हर आंतरराष्ट्रीय विमानतळ, वॉशिंग्टन डलेस आंतरराष्ट्रीय विमानतळ
मुख्य शहरे लॉस एंजेल्स, टोक्यो, न्युअर्क आंतरराष्ट्रीय विमानतळ, सान फ्रांसिस्को
फ्रिक्वेंट फ्लायरमायलेज प्लस
अलायन्सस्टार अलायन्स
उपकंपन्या चेल्सी फूड सर्व्हिस, युनायटेड व्हेकेशन्स इंक, मायलेज प्लस इंक
विमान संख्या ७०३
मुख्यालयशिकागो
प्रमुख व्यक्ती स्कॉट कर्बी (मुख्य कार्याधिकारी)
संकेतस्थळhttp://www.united.com/

युनायटेड एरलाइन्स जगातील सगळ्यात मोठी विमानवाहतूक कंपनी आहे. अमेरिकेतील या कंपनीत ४८,००० कर्मचारी[] व ३६० विमाने[] आहेत.

युनायटेड कॉन्टिनेन्टल होल्डिंग्ज या कंपनीची उपकंपनी असलेल्या युनायटेड एरलाइन्सचे मुख्यालय शिकागो येथे आहे तर डेन्व्हर आंतरराष्ट्रीय विमानतळ, शिकागो आंतरराष्ट्रीय विमानतळ, वॉशिंग्टन डल्लेस आंतरराष्ट्रीय विमानतळ, सान फ्रांसिस्को आंतरराष्ट्रीय विमानतळ, लॉस एंजेल्स आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नरिता आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून मोठ्या प्रमाणात उड्डाणे होतात.[] युनायटेड एरलाइन्स स्टार अलायन्स या विमानवाहतूक कंपनीगटाचा पहिल्यापासून भाग आहे व त्यांतर्गत १७० देशांत १,०००पेक्षा जास्त ठिकाणांहून प्रवाशांची ने-आण करते.[]

विमानताफा

जुलै २०२२ च्या सुमारास युनायटेड एरलाइन्सकडे ८४१ विमाने होती. याअधिक ५४४ विमानांची मागणी विमानउत्पादकांकडे नोंदवलेल्या होत्या.

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ United Airlines press release (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर) August 6, 2009.
  2. ^ "Federal Aviation Administration– Airline Certificate Information– Detail View". 2011-07-16 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-12-15 रोजी पाहिले.
  3. ^ [१] (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)
  4. ^ "UAL Corporation – Investor Relations – Company Information". Ir.united.com. 2010-01-01. 2011-07-24 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-05-03 रोजी पाहिले.