युजेन बूदँ
युजेन बूदँ | |
जन्म | जुलै १२, १८२४ ओंफ्लर (Honfleur), नोर्मांडी, फ्रान्स |
मृत्यू | ऑगस्ट ८, १८९८ डोविल (Deauville), फ्रान्स |
राष्ट्रीयत्व | फ्रेंच |
कार्यक्षेत्र | चित्रकला |
शैली | दृक् प्रत्ययवादी चित्रशैली |
युजेन बूदॅं (जुलै १२, १८२४ - ऑगस्ट ८, १८९८) हा मोकळ्यावर जाऊन निसर्गचित्रण करणाऱ्या फ्रेंच चित्रकारांच्या पहिल्या फळीतील एक चित्रकार होता. समुद्र, समुद्रकिनारे या विषयांवरील देखण्या निसर्गचित्रांमुळे तो नावाजला गेला.