युजेन्यो मोंताले
युजेन्यो मोंताले | |
---|---|
जन्म | १२ ऑक्टोबर १८९६ जेनोवा, इटली |
मृत्यू | १२ सप्टेंबर, १९८१ (वय ८४) मिलान |
भाषा | इटालियन |
पुरस्कार | नोबेल पुरस्कार |
युजेन्यो मोंताले (इटालियन: Eugenio Montale; १२ ऑक्टोबर १८९६ - २१ सप्टेंबर १९८१) हा एक इटालियन कवी व गीतकार होता. त्याच्या काव्यांसाठी मोंतालेला १९७५ सालचे साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळाले होते. ज्युझेप्पे उंगारेत्ती व साल्वातोरे क्वासिमोदो ह्यांच्यासमवेत मोंताले विसाव्या शतकामधील एक आघाडीचा इटालियन कवी मानला जातो.
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
मागील हॅरी मार्टिन्सन | साहित्यातील नोबेल पारितोषिक विजेते १९७५ | पुढील साउल बेलो |