Jump to content

युजेनी बुशार

युजेनी बुशार
२०१६ यूएस ओपन स्पर्धेत खेळताना बार्टी
देश कॅनडा
वास्तव्य मायामी बीच, फ्लोरिडा, अमेरिका
जन्म २५ फेब्रुवारी, १९९४ (1994-02-25) (वय: ३०)
मॉंत्रिआल, कॅनडा
उंची १.७८ मी
सुरुवात २००९
शैली उजव्या हाताने, दोन-हाती बॅकहॅंड
बक्षिस मिळकत ५१,५४,१८१ अमेरिकन डॉलर
एकेरी
प्रदर्शन २१९-१४४
दुहेरी
प्रदर्शन ४०-४७
शेवटचा बदल: जुलै २०१७.


युजेनी जिनी बुशार (२५ फेब्रुवारी, १९९४:मॉंत्रिआल, कॅनडा - ) ही एक केनेडियन टेनिस खेळाडू आहे.