Jump to content

युगाब्द

महाभारता संदर्भात आलेली ही वर्ष मोजायची पद्धती आहे. नवीन वर्षाची सुरुवात "संक्रांत" या दिवसापासून होते. इसवी सनाच्या ३१०१ वर्षे आधी ही पद्धती चालू झाली. उदा. युगाब्द ५१०१ म्हणजे साधारण इ.स. २०००. युगाब्द सुरू होण्याला काही जण कलियुगाची सुरुवात मानतात.[ संदर्भ हवा ]

संदर्भ