Jump to content

युएफा यूरो २०१६

२०१६ युएफा यूरो २०१६
Championnat d'Europe de football 2016 (फ्रेंच)
स्पर्धा माहिती
यजमान देशफ्रान्स ध्वज फ्रान्स
तारखा १० जून — १० जुलै २०१६
संघ संख्या २४
स्थळ १० (१० यजमान शहरात)
अंतिम निकाल
विजेतापोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल (१ वेळा)
उपविजेताफ्रान्सचा ध्वज फ्रान्स
इतर माहिती
एकूण सामने ५१
एकूण गोल १०८ (२.१२ प्रति सामना)
प्रेक्षक संख्या २४,२७,३०३ (४७,५९४ प्रति सामना)
सर्वाधिक गोलफ्रान्स ॲंतवान ग्रीझमन
सर्वोत्तम खेळाडूफ्रान्स ॲंतवान ग्रीझमन
२०२० →

युएफा यूरो २०१६ ही युएफाच्या युरोपियन फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेची १५वी आवृत्ती फ्रान्स देशामध्ये १० जून ते १० जुलै, इ.स. २०१६ दरम्यान खेळवली गेली. ह्या स्पर्धेमध्ये प्रथमच १६ ऐवजी २४ संघांना सामील करून घेतले गेले. दोनवेळचा गतविजेता स्पेन बाद फेरीच्या पहिल्याच पातळीमध्ये पराभूत झाला. १० जुलै रोजी स्ताद दा फ्रान्समध्ये खेळवल्या गेलेल्या अंतिम फेरीच्या सामन्यात पोर्तुगालने यजमान फ्रान्सचा अतिरिक्त वेळेत १-० असा पराभव करून आपली पहिलीवाहिली युरो स्पर्धा जिंकली. ह्या विजयाद्वारे पोर्तुगालने २०१७ सालच्या रशियामधील फिफा कॉन्फेडरेशन्स चषकासाठी थेट पात्रता मिळवली.

२८ मे २०१० रोजी फ्रान्सची ह्या स्पर्धेच्या यजमानपदी निवड झाली. इटलीतुर्कस्तान हे देश देखील ह्यासाठी उत्सुक होते. परंतु सर्वाधिक मते मिळवून फ्रान्सने यजमानपदाची शर्यत जिंकली. युरो स्पर्धा फ्रान्समध्ये आयोजीत होण्याची ही तिसरी वेळ होती. ह्या स्पर्धेसाठी बोर्दू, लेंस, लील, ल्यों, मार्सेल, नीस, पॅरिस, सेंत-देनिस, सेंत-एत्येन, व तुलूझ ह्या १० यजमान शहरांमधील फुटबॉलची १० स्टेडियमे वापरली गेली.

पात्रता

यजमान असल्यामुळे फ्रान्स ह्या स्पर्धेसाठी आपोआपच पात्र ठरला. उर्वरित २३ स्थानांसाठी युरोपातील ५३ देशांच्या संघांदरम्यान पात्रता फेरी खेळवण्यात आली. खालील २४ संघांनी यूरो २०१६ स्पर्धेसाठी पात्रता मिळवली.

यजमान पात्रतेचा निकष कधी पात्र आजवर किती वेळा पात्र
फ्रान्सचा ध्वज फ्रान्सयजमान28 मे 20108
इंग्लंडचा ध्वज इंग्लंडगट इ विजेते5 सप्टेंबर 20158
Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताकगट अ विजेते6 सप्टेंबर 20158
आइसलँडचा ध्वज आइसलँडगट अ उप-विजेते6 सप्टेंबर 20150 (पदार्पण)
ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रियागट ग विजेते8 सप्टेंबर 20151
उत्तर आयर्लंडचा ध्वज उत्तर आयर्लंडगट फ विजेते8 ऑक्टोबर 20150 (पदार्पण)
पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगालगट ईविजेते8 ऑक्टोबर 20156
स्पेनचा ध्वज स्पेनगट क विजेते9 ऑक्टोबर 20159
स्वित्झर्लंडचा ध्वज स्वित्झर्लंडगट इ उप-विजेते9 ऑक्टोबर 20153
इटलीचा ध्वज इटलीगट ह विजेते10 ऑक्टोबर 20158
बेल्जियमचा ध्वज बेल्जियमगट ब विजेते10 ऑक्टोबर 20154
वेल्सचा ध्वज वेल्सगट ब उप-विजेते10 ऑक्टोबर 20150 (पदार्पण)
रोमेनियाचा ध्वज रोमेनियागट फ उप-विजेते11 ऑक्टोबर 20154
आल्बेनियाचा ध्वज आल्बेनियागट ई उप-विजेते11 ऑक्टोबर 20150 (पदार्पण)
जर्मनीचा ध्वज जर्मनीगट ड विजेते11 ऑक्टोबर 201511
पोलंडचा ध्वज पोलंडगट ड उप-विजेते11 ऑक्टोबर 20152
रशियाचा ध्वज रशियागट ग उप-विजेते12 ऑक्टोबर 201510
स्लोव्हाकियाचा ध्वज स्लोव्हाकियागट क उप-विजेते12 ऑक्टोबर 20150 (पदार्पण)
क्रोएशियाचा ध्वज क्रोएशियागट ह उप-विजेते13 ऑक्टोबर 20154
तुर्कस्तानचा ध्वज तुर्कस्तानसर्वोत्तम तिसऱ्या क्रमांकाचा संघ13 ऑक्टोबर 20153
हंगेरीचा ध्वज हंगेरीबाद फेरी विजेते15 नोव्हेंबर 20152
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडचे प्रजासत्ताकबाद फेरी विजेते16 नोव्हेंबर 20152
स्वीडनचा ध्वज स्वीडनबाद फेरी विजेते17 नोव्हेंबर 20155
युक्रेनचा ध्वज युक्रेनबाद फेरी विजेते17 नोव्हेंबर 20151

यजमान शहरे

सेंत-देनिस 2 5मार्सेल 1 2 3 4ल्यों 1 2 4 5पॅरिस 1 2 3 4
स्ताद दा फ्रान्सस्ताद व्हेलोद्रोमParc Olympique Lyonnais पार्क दे प्रेंस
48°55′28″N 2°21′36″E / 48.92444°N 2.36000°E / 48.92444; 2.36000 (Stade de France)43°16′11″N 5°23′45″E / 43.26972°N 5.39583°E / 43.26972; 5.39583 (Stade Vélodrome)45°46′01″N 4°58′52″E / 45.766912°N 4.980991°E / 45.766912; 4.980991 (Lyon)48°50′29″N 2°15′11″E / 48.84139°N 2.25306°E / 48.84139; 2.25306 (Parc des Princes)
क्षमता: 81,338क्षमता: 67,000क्षमता: 61,556क्षमता: 51,000
लील
Grand Stade Lille Métropole
50°36′41″N 3°07′42″E / 50.611275°N 3.128196°E / 50.611275; 3.128196 (Grand Stade Lille Métropole)
क्षमता: 50,186
लेंस 1 2 4
Stade Félix-Bollaert
50°25′58.26″N 2°48′53.47″E / 50.4328500°N 2.8148528°E / 50.4328500; 2.8148528 (Lens)
क्षमता: 45,000
बोर्दू 1 2सेंत-एत्येन 2 4 5तुलूझ 1 2नीस
New Bordeaux स्टेडियम Stade Geoffroy-Guichard स्टेडियम Municipal Allianz Riviera
44°49′45″N 0°35′52″W / 44.8291°N 0.597778°W / 44.8291; -0.597778 (Bordeaux)45°27′39″N 4°23′25″E / 45.46083°N 4.39028°E / 45.46083; 4.39028 (Nice)43°34′59″N 1°26′3″E / 43.58306°N 1.43417°E / 43.58306; 1.43417 (Nice)43°42′25″N 7°11′40″E / 43.70694°N 7.19444°E / 43.70694; 7.19444 (Nice)
क्षमता: 42,566क्षमता: 42,000क्षमता: 40,000क्षमता: 35,624

साखळी फेरी

गट A

क्रम संघ गूण सा वि गोनों गोवि गोफ पुढील पात्रता
1फ्रान्सचा ध्वज फ्रान्स7321041+3बाद फेरीत प्रवेश
2स्वित्झर्लंडचा ध्वज स्वित्झर्लंड5312021+1
3आल्बेनियाचा ध्वज आल्बेनिया3310213–2
4रोमेनियाचा ध्वज रोमेनिया1301224–2

गट B

क्रम संघ गूण सा वि गोनों गोवि गोफ पुढील पात्रता
1वेल्सचा ध्वज वेल्स6320163+3बाद फेरीत प्रवेश
2इंग्लंडचा ध्वज इंग्लंड5312032+1
3स्लोव्हाकियाचा ध्वज स्लोव्हाकिया43111330
4रशियाचा ध्वज रशिया1301226–4

गट C

क्रम संघ गूण सा वि गोनों गोवि गोफ पुढील पात्रता
1जर्मनीचा ध्वज जर्मनी7321030+3बाद फेरीत प्रवेश
2पोलंडचा ध्वज पोलंड7321020+2
3उत्तर आयर्लंडचा ध्वज उत्तर आयर्लंड33102220
4युक्रेनचा ध्वज युक्रेन0300305–5

गट D

क्रम संघ गूण सा वि गोनों गोवि गोफ पुढील पात्रता
1क्रोएशियाचा ध्वज क्रोएशिया7321053+2बाद फेरीत प्रवेश
2स्पेनचा ध्वज स्पेन6320152+3
3तुर्कस्तानचा ध्वज तुर्कस्तान3310224–2
4Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक1301225–3

गट E

क्रम संघ गूण सा वि गोनों गोवि गोफ पुढील पात्रता
1इटलीचा ध्वज इटली6320131+2बाद फेरीत प्रवेश
2बेल्जियमचा ध्वज बेल्जियम6320142+2
3आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडचे प्रजासत्ताक4311124–2
4स्वीडनचा ध्वज स्वीडन1301213–2

गट F

क्रम संघ गूण सा वि गोनों गोवि गोफ पुढील पात्रता
1हंगेरीचा ध्वज हंगेरी5312064+2बाद फेरीत प्रवेश
2आइसलँडचा ध्वज आइसलँड5312043+1
3पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल33030440
4ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया1301214–3


बाद फेरी

१६ संघाची फेरी उपांत्य-पूर्व फेरी उपांत्य फेरी अंतिम फेरी
                           
२५ जून – सेंत-एत्येन           
 स्वित्झर्लंडचा ध्वज स्वित्झर्लंड  १ (४)
३० जून – मार्सेल
 पोलंडचा ध्वज पोलंड (पे.शू.) १ (५) 
 पोलंडचा ध्वज पोलंड  १ (३)
२५ जून – लेंस
   पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल (पे.शू.) १ (५) 
 क्रोएशियाचा ध्वज क्रोएशिया  ०
६ जुलै – ल्यों
 पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल (अ.वे.)  
 पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल 
२५ जून – पॅरिस
   वेल्सचा ध्वज वेल्स  ०  
 वेल्सचा ध्वज वेल्स 
१ जुलै – लील
 उत्तर आयर्लंडचा ध्वज उत्तर आयर्लंड  ०  
 वेल्सचा ध्वज वेल्स 
२६ जून – तुलूझ
   बेल्जियमचा ध्वज बेल्जियम  १  
 हंगेरीचा ध्वज हंगेरी  ०
१० जुलै – सेंट-डेनिस
 बेल्जियमचा ध्वज बेल्जियम  
 पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल (अ.वे.) 
२६ जून – लील
   फ्रान्सचा ध्वज फ्रान्स  ०
 जर्मनीचा ध्वज जर्मनी 
२ जुलै – बोर्दू
 स्लोव्हाकियाचा ध्वज स्लोव्हाकिया  ०  
 जर्मनीचा ध्वज जर्मनी (पे.शू.) १ (६)
२७ जून – सेंट-डेनिस
   इटलीचा ध्वज इटली  १ (५)  
 इटलीचा ध्वज इटली 
७ जुलै – मार्सेल
 स्पेनचा ध्वज स्पेन  ०  
 जर्मनीचा ध्वज जर्मनी  ०
२६ जून – ल्यों
   फ्रान्सचा ध्वज फ्रान्स   तिसरे स्थान
 फ्रान्सचा ध्वज फ्रान्स 
३ जुलै – सेंट-डेनिस 
 आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडचे प्रजासत्ताक  १  
 फ्रान्सचा ध्वज फ्रान्स      
२७ जून – नीस
   आइसलँडचा ध्वज आइसलँड  २        
 इंग्लंडचा ध्वज इंग्लंड  १
 आइसलँडचा ध्वज आइसलँड  


बाह्य दुवे