Jump to content

युएफा यूरो २०१२ सांख्यिकी

युएफा यूरो २०१२च्या सांखिकी खालील प्रमाणे आहेत.

गोल

६९ गोल : ४ खेळाडूंनी ३ गोल केले, १० खेळाडूंनी २ गोल केले तसेच ३६ खेळाडूंनी १ गोल केला. स्पर्धेत उपांत्य फेरी चालू होई पर्यंत १ स्वयंगोल झाला.

ठळक अक्षरातील खेळाडू स्पर्धेत कार्यरत.

३ गोल

२ गोल
१ गोल

१ स्वयंगोल

फेरी नुसार गोल माहिती

  • गट अ : १४ गोल (३ गोल - १ , २ गोल - २, १ गोल - ७)
गट अ गोल अधिक माहिती
  • गट ब : १६ गोल (३ गोल - १ , २ गोल - ३, १ गोल - ७)
गट ब गोल अधिक माहिती
  • गट क : १५ गोल (३ गोल - १ , २ गोल - २, १ गोल - ८)
गट क गोल अधिक माहिती
  • गट ड : १४ गोल ( २ गोल - २, १ गोल - १०)
गट ड गोल अधिक माहिती
  • बाद फेरी : १६ गोल (२ गोल - २, १ गोल - १२)
बाद फेरी गोल अधिक माहिती

असिस्ट

६० असिस्ट: खेळाडू ३ गोल, खेळाडू २ गोल, ३६ खेळाडू १ गोल.

3 असिस्ट
2 असिस्ट

१ असिस्ट

गोल करण्याची माहिती

  • एकूण गोल: ७६
  • सामन्यागणिक गोल: २.४५
  • सर्वात जास्त गोल: – फर्नंडो टॉरेस (गोल्डन बूट), मारियो मांड्झुकीक, ऍलन द्झागोवा, मारियो गोमेझ, क्रिस्तियानो रोनाल्डो, मारियो बॅलोटेली
  • सर्वात जास्त गोल (संघ): १२ – स्पेन
  • सर्वात कमी गोल (संघ): – आयर्लंडचे प्रजासत्ताक
  • सर्वात जास्त गोल झाले (संघ): – आयर्लंडचे प्रजासत्ताक
  • सर्वात कमी गोल झाले (संघ): – स्पेन
  • सर्वोत्तम गोल फरक (संघ): +११ – स्पेन
  • सर्वात खराब गोल फरकः –८ –आयर्लंडचे प्रजासत्ताक
  • स्पर्धेचा पहिला गोल: रॉबर्ट लेवंडोस्की वि. ग्रीस
  • स्पर्धेचा शेवटचा गोल: यॉन माटा वि. इटली
  • स्पर्धेतील सर्वात जलद गोल:
  • सामन्यातील सर्वात उशीरा गोल:
  • स्वयंगोल: – ग्लेन जॉन्सन वि. स्वीडन
  • सामन्यातील सर्वात जास्त गोल:
    • ४-२, जर्मनी वि. ग्रीस
  • सामन्यातील सर्वात कमी गोल:
    • ०-०, पोर्तुगाल वि. स्पेन
    • ०-०, इंग्लंड वि. इटली
  • एका सामन्यात सर्वात जास्त गोल (खेळाडू):
  • सर्वात मोठा विजयः
    • ४-०, स्पेन वि इटली
    • ४-०, स्पेन वि आयर्लंडचे प्रजासत्ताक
  • पेनाल्टी किकः

प्रेक्षकसंख्या

  • एकूण पेक्षकसंख्या: १४,४०,८९६
  • सामन्यागणिक पेक्षकसंख्या: ४६,४७९'
  • सर्वोच्च प्रेक्षकसंख्या: ६४,६४० (स्वीडन वि इंग्लंड, गट ड)
  • सर्वात कमी प्रेक्षकसंख्या: ३१,८४० (डेन्मार्क वि पोर्तुगाल, गट ब)

विजय आणि पराभव

  • सर्वात जास्त विजयः – जर्मनी, स्पेन
  • सर्वात जास्त लगातार विजयः – जर्मनी
  • सर्वात कमी विजयः – नेदरलँड्स, पोलंड, आयर्लंडचे प्रजासत्ताक
  • सर्वात जास्त पराभव: – नेदरलँड्स, आयर्लंडचे प्रजासत्ताक
  • सर्वात कमी पराभव: – स्पेन, इंग्लंड
  • सर्वात जास्त समसमान: – इटली
  • सर्वात कमी समसमान: – चेक प्रजासत्ताक, डेन्मार्क, जर्मनी, नेदरलँड्स,आयर्लंडचे प्रजासत्ताक, स्वीडन, युक्रेन

शिस्तभंग

  • एकूण पिवळे कार्ड: Booked १२३
  • सामन्यागणिक पिवळे कार्ड: ३.९७
  • एकूण लाल कार्ड: Sent off
  • सामन्यागणिक लाल कार्ड: ०.०९७
  • पहिले पिवळे कार्ड: सोक्रेटिस पापास्तथोपोलोस वि. पोलंड
  • पहिले लाल कार्ड: सोक्रेटिस पापास्तथोपोलोस वि. पोलंड
  • सर्वात जास्त पिवळे कार्ड: १६ – इटली
  • सर्वात कमी पिवळे कार्ड: – डेन्मार्क, जर्मनी
  • सामन्यात सर्वात जास्त पिवळे कार्ड: – पोर्तुगाल वि स्पेन(referee: कुनेय्त काकिर)
  • सामन्यात सर्वात कमी पिवळे कार्ड: – रशिया वि चेक प्रजासत्ताक, डेन्मार्क वि जर्मनी
  • सामन्यात संघाला जास्त कार्ड: – क्रोएशिया वि. स्पेन
  • पंचाद्वारा सर्वात जास्त कार्ड: १८ – कुनेय्त काकिर
  • पंचाद्वारा सर्वात जास्त लाल कार्ड: कार्लोस वेलास्को कार्बालो
  • पंचाद्वारा सर्वात कमी कार्ड: कार्लोस वेलास्को कार्बालो

सांखिकी माहिती

  • सा = एकूण सामने
  • वि = एकूण सामने विजयी
  • सम = एकूण सामने समसमान
  • हा = एकूण सामने हार
  • गुण = एकूण गुण (विजय-३, समसमान-१, हार-०)
  • स.गुण = सरासरी गुण
  • गोके = एकूण गोल केले
  • स.गोके = सामन्यागणिक गोल केले
  • गोझा = एकूण गोल झाले
  • स.गोझा. = सामन्यागणिक गोल झाले
  • गोफ = गोल फरक
  • साफ = क्लिन शीट
  • स.साफ = सरासरी क्लिन शीट
  • पि = पिवळे कार्ड
  • स.पि =सरासरी पिवळे कार्ड
  • ला = लाल कार्ड
  • स.ला = सरासरी लाल कार्ड

ठळक सर्वात जास्त
वाकडे सद्य स्कोर सांखिकी
ठळक देशाच्या रकाण्यातील संघ, स्पर्धेत सक्रिय

बाद फेरीतील पेनाल्टी किक ने निकाल लागलेल्या सामन्यांना समसमान मानले आहे.

देशसाविसमहागुणस.गुण्गोकेस.गोकेगोझास.गोझागोफसा.स.सा.पिस.पिलास.ला
क्रोएशियाचा ध्वज क्रोएशिया१.३३१.३३+१
Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक१.५१.५-२०.२५१.७५
डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क१.३३१.६७-१०.३३१.३३
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड१.२५०.७५+२०.५१.२५
फ्रान्सचा ध्वज फ्रान्स०.७५१.२५-२०.२५१.५
जर्मनीचा ध्वज जर्मनी१२२.४१०१.२+४०.२०.८
ग्रीसचा ध्वज ग्रीस१.२५१.७५-२०.२५११२.७५०.२५
इटलीचा ध्वज इटली१.५१.१७-१०.३३१६२.६७
Flag of the Netherlands नेदरलँड्स०.६७१.६७-३१.६७
पोलंडचा ध्वज पोलंड०.६७०.६७-१२.३३०.३३
पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल१०१.२०.८+२०.४१२२.४
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडचे प्रजासत्ताक०.३३-८२.६७०.३३
रशियाचा ध्वज रशिया१.३३१.६७+२
स्पेनचा ध्वज स्पेन१४२.३३१२०.१७+११०.८३१११.८३
स्वीडनचा ध्वज स्वीडन१.६७१.६७०.३३२.३३
युक्रेनचा ध्वज युक्रेन०.६७१.३३-२१.६७
एकूण३१२४१४२४८६२.७७७६२.४५७६२.४५१७०.५५१२३३.९७०.०९७


संदर्भ आणि नोंदी