Jump to content

युएफा यूरो २०१२ पात्रता

पात्र देश

देशपात्रपात्रता दिनांकस्पर्धा सहभाग
पोलंडचा ध्वज पोलंडयजमान१८ एप्रिल २००७ (२००८)
युक्रेनचा ध्वज युक्रेनयजमान१८ एप्रिल २००७ (पदार्पण)
जर्मनीचा ध्वज जर्मनीगट अ विजेता२ सप्टेंबर २०१११० (१९७२, १९७६, १९८०, १९८४, १९८८, १९९२, १९९६, २०००, २००४, २००८)
रशियाचा ध्वज रशियागट ब विजेता११ ऑक्टोबर २०११ (१९६०, १९६४, १९६८, १९७२, १९८८, १९९२, १९९६, २००४, २००८)
इटलीचा ध्वज इटलीगट क विजेता६ सप्टेंबर २०११ (१९६८, १९८०, १९८८, १९९६, २०००, २००४, २००८)
फ्रान्सचा ध्वज फ्रान्सगट ड विजेता११ ऑक्टोबर २०११ (१९६०, १९८४, १९९२, १९९६, २०००, २००४, २००८)
Flag of the Netherlands नेदरलँड्सगट इ विजेता६ सप्टेंबर २०११ (१९७६, १९८०, १९८८, १९९२, १९९६, २०००, २००४, २००८)
ग्रीसचा ध्वज ग्रीसगट फ विजेता११ ऑक्टोबर २०११ (१९८०, २००४, २००८)
इंग्लंडचा ध्वज इंग्लंडगट ग विजेता७ ऑक्टोबर २०११ (१९६८, १९८०, १९८८, १९९२, १९९६, २०००, २००४)
डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्कगट ह विजेता११ ऑक्टोबर २०११ (१९६४, १९८४, १९८८, १९९२, १९९६, २०००, २००४)
स्पेनचा ध्वज स्पेनगट य विजेता६ सप्टेंबर २०११ (१९६४, १९८०, १९८४, १९८८, १९९६, २०००, २००४, २००८)
स्वीडनचा ध्वज स्वीडनसर्वोत्तम उपविजेता११ ऑक्टोबर २०११ (१९९२, २०००, २००४, २००८)
क्रोएशियाचा ध्वज क्रोएशियापात्रता प्ले ऑफ१५ नोव्हेंबर २०११ (१९९६, २००४, २००८)
Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताकपात्रता प्ले ऑफ१५ नोव्हेंबर २०११ (१९६०, १९७६, १९८०, १९९६, २०००, २००४, २००८)
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडचे प्रजासत्ताकपात्रता प्ले ऑफ१५ नोव्हेंबर २०११ (१९८८)
पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगालपात्रता प्ले ऑफ१५ नोव्हेंबर २०११ (१९८४, १९९६, २०००, २००४, २००८)
ठळक स्पर्धा विजेता
इटालिक यजमान/सह-यजमान
पश्चिम जर्मनी नावाने
सोव्हियेत संघ नावाने
स्वतंत्र राज्यांचा राष्ट्रसंघ नावाने
चेकोस्लोव्हाकिया नावाने

मानांकन

पात्रता फेरीसाठी गट विभागणी युएफा मानका (२००९ अंती) द्वारे करण्यात आले.[] प्रत्येक देशाचा कूइफिशंट[मराठी शब्द सुचवा] खालील प्रकारे ठरवण्यात आला:[]

  • ४०% सरासरी मानांकन गुण २०१० फिफा विश्वचषक पात्रता (युएफा) सामने व स्पर्धे दरम्यान.
  • ४०% सरासरी मानांकन गुण २००८ युएफा युरो पात्रता सामन्या दरम्यान व स्पर्धेत.
  • २०% सरासरी मानांकन गुण २००६ फिफा विश्वचषक पात्रता (युएफा) सामने व स्पर्धे दरम्यान.

५१ सहभागी देशांना ६ पॉट मध्ये ठेवून ९ पात्रता गट वार्सवा, पोलंड येथे ७ फेब्रुवारी २०१० रोजी घोषित करण्यात आले:[]

पॉट १
मानांकनसंघगुणक
स्पेनचा ध्वज स्पेन (शीर्षक holders)३९,९६४
जर्मनीचा ध्वज जर्मनी३८,२९४
Flag of the Netherlands नेदरलँड्स३७,८२१
इटलीचा ध्वज इटली३५,८३८
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड३४,८१९
क्रोएशियाचा ध्वज क्रोएशिया३३,६७७
पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल३३,२२६
फ्रान्सचा ध्वज फ्रान्स३२,५५१
रशियाचा ध्वज रशिया३२,४७७
पॉट २
मानांकनसंघगुणक
१० ग्रीसचा ध्वज ग्रीस३१,२६८
११ Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक३०,८७१
१२ स्वीडनचा ध्वज स्वीडन३०,६९५
१३ स्वित्झर्लंडचा ध्वज स्वित्झर्लंड३०,३९५
१४ सर्बियाचा ध्वज सर्बिया२९,८११
१५ तुर्कस्तानचा ध्वज तुर्कस्तान२९,४४७
१६ डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क२९,२२२
१७ स्लोव्हाकियाचा ध्वज स्लोव्हाकिया२८,२२८
१८ रोमेनियाचा ध्वज रोमेनिया२८,१४५
पॉट ३
मानांकनसंघगुणक
२० इस्रायलचा ध्वज इस्रायल२८,०५२
२१ बल्गेरियाचा ध्वज बल्गेरिया२७,१९८
२२ फिनलंडचा ध्वज फिनलंड२६,८२७
२४ नॉर्वेचा ध्वज नॉर्वे२६,२१०
२५ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडचे प्रजासत्ताक२५,९७१
२६ स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड२५,६४६
२७ उत्तर आयर्लंडचा ध्वज उत्तर आयर्लंड२४,५१८
२८ ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया२४,३८१
२९ बॉस्निया आणि हर्झगोव्हिनाचा ध्वज बॉस्निया आणि हर्झगोव्हिना२४,३६५
पॉट ४
मानांकनसंघगुणक
३० स्लोव्हेनियाचा ध्वज स्लोव्हेनिया२४,२२१
३१ लात्व्हियाचा ध्वज लात्व्हिया२३,३०३
३२ हंगेरीचा ध्वज हंगेरी२३,०४८
३३ लिथुएनियाचा ध्वज लिथुएनिया२२,०७१
३४ बेलारूसचा ध्वज बेलारूस२१,५१५
३५ बेल्जियमचा ध्वज बेल्जियम२१,४२६
३६ वेल्सचा ध्वज वेल्स२१,२७४
३७ Flag of the Republic of Macedonia मॅसिडोनिया१९,४०९
३८ सायप्रसचा ध्वज सायप्रस१८,७९१
पॉट ५
मानांकनसंघगुणक
३९ माँटेनिग्रोचा ध्वज माँटेनिग्रो१८,७५१
४० आल्बेनियाचा ध्वज आल्बेनिया१८,३१९
४१ एस्टोनियाचा ध्वज एस्टोनिया१७,७९२
४२ जॉर्जियाचा ध्वज जॉर्जिया१५,८१९
४३ मोल्दोव्हाचा ध्वज मोल्दोव्हा१५,७३४
४४ आइसलँडचा ध्वज आइसलँड१५,४०४
४५ आर्मेनियाचा ध्वज आर्मेनिया१५,१६४
४६ कझाकस्तानचा ध्वज कझाकस्तान१४,७३०
४७ लिश्टनस्टाइनचा ध्वज लिश्टनस्टाइन१३,५८१
पॉट ६
मानांकनसंघगुणक
४८ अझरबैजानचा ध्वज अझरबैजान१३,५००
४९ लक्झेंबर्गचा ध्वज लक्झेंबर्ग११,८७२
५० माल्टाचा ध्वज माल्टा११,५१७
५१ Flag of the Faroe Islands फेरो द्वीपसमूह१०,६२०
५२ आंदोराचा ध्वज आंदोरा९,१९७
५३ सान मारिनोचा ध्वज सान मारिनो७,७८३
माहिती
  • यजमान देश युक्रेन आणि पोलंड स्पर्धे साठी पात्र ठरले.

टाय ब्रेकर

युरो २००८ प्रमाणे: जर गट स्पर्धे अंती दोन किंवा अधिक संघांचे सारखे गुण आसतील तर मानांकन खालील प्रकारे निष्चित करण्यात येईल.[]

  1. गट सामन्यात , एकमेका विरुद्ध सर्वाधिक गुण.
  2. गट सामन्यात , एकमेका विरुद्ध सर्वाधिक गोल फरक.
  3. गट सामन्यात , एकमेका विरुद्ध सर्वाधिक गोल केले.
  4. गट सामन्यात , एकमेका विरुद्ध सर्वाधिक गोले केले (अवे).
  5. पहिल्या चार नियमांचा फायदा न झाल्यास खालिल नियम वापरावे लागतील.
  6. सर्व साखळी सामन्यांचा निकाल:
    1. सर्वोत्तम गोले फरक
    2. सर्वोच गोल केले
    3. सर्वोच्च गोल केले (अवे)
    4. फेअर प्ले
  7. लॉट्स

पात्रता गट फेरी

माहिती
गट विजेते आणि सर्वोत्तम उपविजेता संघ पात्र
इतर आठ उपविजेते प्ले ऑफ साठी पात्र.

गट अ

संघ साविहागोकेगोझागोफगुण
जर्मनीचा ध्वज जर्मनी १०१०३४+२७३०
तुर्कस्तानचा ध्वज तुर्कस्तान १०१३११+२१७
बेल्जियमचा ध्वज बेल्जियम १०२११५+६१५
ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया १०१६१७−११२
अझरबैजानचा ध्वज अझरबैजान १०१०२६−१६
कझाकस्तानचा ध्वज कझाकस्तान १०२४−१८
  ऑस्ट्रियाअझरबैजानबेल्जियमजर्मनीकझाकस्तानतुर्कस्तान
ऑस्ट्रिया Flag of ऑस्ट्रिया३–० ०–२ १–२ २–० ०–०
अझरबैजान Flag of अझरबैजान१–४ १–१ १–३ ३–२ १–०
बेल्जियम Flag of बेल्जियम४–४ ४–१ ०–१ ४–१ १–१
जर्मनी Flag of जर्मनी६–२ ६–१ ३–१ ४–० ३–०
कझाकस्तान Flag of कझाकस्तान०–० २–१ ०–२ ०–३ ०–३
तुर्कस्तान Flag of तुर्कस्तान२–० १–० ३–२ १–३ २–१

गट ब

संघ साविहागोकेगोझागोफगुण
रशियाचा ध्वज रशिया १०१७+१३२३
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडचे प्रजासत्ताक १०१५+८२१
आर्मेनियाचा ध्वज आर्मेनिया १०२२१०+१२१७
स्लोव्हाकियाचा ध्वज स्लोव्हाकिया १०१०−३१५
Flag of the Republic of Macedonia मॅसिडोनिया १०१४−६
आंदोराचा ध्वज आंदोरा १०१०२५−२४
  आंदोराआर्मेनियामॅसिडोनियाआयर्लंडचे प्रजासत्ताकरशियास्लोव्हाकिया
आंदोरा Flag of आंदोरा०–३ ०–२ ०–२ ०–२ ०–१
आर्मेनिया Flag of आर्मेनिया४–० ४–१ ०–१ ०–० ३–१
मॅसिडोनिया Flag of the Republic of Macedonia१–० २–२ ०–२ ०–१ १–१
आयर्लंडचे प्रजासत्ताक Flag of आयर्लंडचे प्रजासत्ताक३–१ २–१ २–१ २–३ ०–०
रशिया Flag of रशिया६–० ३–१ १–० ०–० ०–१
स्लोव्हाकिया Flag of स्लोव्हाकिया१–० ०–४ १–० १–१ ०–१

गट क

संघ साविहागोकेगोझागोफगुण
इटलीचा ध्वज इटली १०१५१४+११६
एस्टोनियाचा ध्वज एस्टोनिया १०१५१४+११६
सर्बियाचा ध्वज सर्बिया १०१३१२+११५
स्लोव्हेनियाचा ध्वज स्लोव्हेनिया १०११+४१४
उत्तर आयर्लंडचा ध्वज उत्तर आयर्लंड १०१३−४
Flag of the Faroe Islands फेरो द्वीपसमूह १०२६−२०
  एस्टोनियाफेरो द्वीपसमूहइटलीउत्तर आयर्लंडसर्बियास्लोव्हेनिया
एस्टोनिया Flag of एस्टोनिया२–१ १–२ ४–१ १–१ ०–१
फेरो द्वीपसमूह Flag of the Faroe Islands२–० ०–१ १–१ ०–३ ०–२
इटली Flag of इटली३–० ५–० ३–० ३–० १–०
उत्तर आयर्लंड Flag of उत्तर आयर्लंड१–२ ४–० ०–० ०–१ ०–०
सर्बिया Flag of सर्बिया१–३ ३–१ १–१ २–१ १–१
स्लोव्हेनिया Flag of स्लोव्हेनिया१–२ ५–१ ०–१ ०–१ १–०

गट ड

संघ साविहागोकेगोझागोफगुण
फ्रान्सचा ध्वज फ्रान्स १०१५+११२१
बॉस्निया आणि हर्झगोव्हिनाचा ध्वज बॉस्निया आणि हर्झगोव्हिना १०१७+९२०
रोमेनियाचा ध्वज रोमेनिया १०१३+४१४
बेलारूसचा ध्वज बेलारूस १०+११३
आल्बेनियाचा ध्वज आल्बेनिया १०१४−७
लक्झेंबर्गचा ध्वज लक्झेंबर्ग १०२१−१८
  आल्बेनियाबेलारूसबॉस्निया आणि हर्झगोव्हिनाफ्रान्सलक्झेंबर्गरोमेनिया
आल्बेनिया Flag of आल्बेनिया१–० १–१ १–२ १–० १–१
बेलारूस Flag of बेलारूस२–० ०–२ १–१ २–० ०–०
बॉस्निया आणि हर्झगोव्हिना Flag of बॉस्निया आणि हर्झगोव्हिना२–० १–० ०–२ ५–० २–१
फ्रान्स Flag of फ्रान्स३–० ०–१ १–१ २–० २–०
लक्झेंबर्ग Flag of लक्झेंबर्ग२–१ ०–० ०–३ ०–२ ०–२
रोमेनिया Flag of रोमेनिया१–१ २–२ ३–० ०–० ३–१

गट इ

संघ साविहागोकेगोझागोफगुण
Flag of the Netherlands नेदरलँड्स १०३७+२९२७
स्वीडनचा ध्वज स्वीडन १०३१११+२०२४
हंगेरीचा ध्वज हंगेरी १०२२१४+८१९
फिनलंडचा ध्वज फिनलंड १०१६१६१०
मोल्दोव्हाचा ध्वज मोल्दोव्हा १०१२१६−४
सान मारिनोचा ध्वज सान मारिनो १०१०५३−५३
  फिनलंडहंगेरीमोल्दोव्हानेदरलँड्ससान मारिनोस्वीडन
फिनलंड Flag of फिनलंड१–२ ४–१ ०–२ ८–० १–२
हंगेरी Flag of हंगेरी०–० २–१ ०–४ ८–० २–१
मोल्दोव्हा Flag of मोल्दोव्हा२–० ०–२ ०–१ ४–० १–४
नेदरलँड्स Flag of the Netherlands२–१ ५–३ १–० ११–० ४–१
सान मारिनो Flag of सान मारिनो०–१ ०–३ ०–२ ०–५ ०–५
स्वीडन Flag of स्वीडन५–० २–० २–१ ३–२ ६–०

गट फ

संघ साविहागोकेगोझागोफगुण
ग्रीसचा ध्वज ग्रीस १०१४+९२४
क्रोएशियाचा ध्वज क्रोएशिया १०१८+११२२
इस्रायलचा ध्वज इस्रायल १०१३११+२१६
लात्व्हियाचा ध्वज लात्व्हिया १०१२−३११
जॉर्जियाचा ध्वज जॉर्जिया १०−२१०
माल्टाचा ध्वज माल्टा १०२१−१७
  क्रोएशियाजॉर्जियाग्रीसइस्रायललात्व्हियामाल्टा
क्रोएशिया Flag of क्रोएशिया२–१ ०–० ३–१ २–० ३–०
जॉर्जिया Flag of जॉर्जिया१–० १–२ ०–० ०–१ १–०
ग्रीस Flag of ग्रीस२–० १–१ २–१ १–० ३–१
इस्रायल Flag of इस्रायल१–२ १–० ०–१ २–१ ३–१
लात्व्हिया Flag of लात्व्हिया०–३ १–१ १–१ १–२ २–०
माल्टा Flag of माल्टा१–३ १–१ ०–१ ०–२ ०–२

गट ग

संघ साविहागोकेगोझागोफगुण
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १७+१२१८
माँटेनिग्रोचा ध्वज माँटेनिग्रो १२
स्वित्झर्लंडचा ध्वज स्वित्झर्लंड १२१०+२११
वेल्सचा ध्वज वेल्स १०−४
बल्गेरियाचा ध्वज बल्गेरिया १३−१०
  बल्गेरियाइंग्लंडमाँटेनिग्रोस्वित्झर्लंडवेल्स
बल्गेरिया Flag of बल्गेरिया०–३ ०–१ ०–० ०–१
इंग्लंड Flag of इंग्लंड४–० ०–० २–२ १–०
माँटेनिग्रो Flag of माँटेनिग्रो१–१ २–२ १–० १–०
स्वित्झर्लंड Flag of स्वित्झर्लंड३–१ १–३ २–० ४–१
वेल्स Flag of वेल्स०–१ ०–२ २–१ २–०

गट ह

संघ साविहागोकेगोझागोफगुण
डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क १५+९१९
पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल २११२+९१६
नॉर्वेचा ध्वज नॉर्वे १०+३१६
आइसलँडचा ध्वज आइसलँड १४−८
सायप्रसचा ध्वज सायप्रस २०−१३
  सायप्रसडेन्मार्कआइसलँडनॉर्वेपोर्तुगाल
सायप्रस Flag of सायप्रस१–४ ०–० १–२ ०–४
डेन्मार्क Flag of डेन्मार्क२–० १–० २–० २–१
आइसलँड Flag of आइसलँड१–० ०–२ १–२ १–३
नॉर्वे Flag of नॉर्वे३–१ १–१ १–० १–०
पोर्तुगाल Flag of पोर्तुगाल४–४ ३–१ ५–३ १–०

गट य

संघ साविहागोकेगोझागोफगुण
स्पेनचा ध्वज स्पेन २६+२०२४
Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक १२+४१३
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड १०−१११
लिथुएनियाचा ध्वज लिथुएनिया १३−९
लिश्टनस्टाइनचा ध्वज लिश्टनस्टाइन १७−१४
  चेक प्रजासत्ताकलिश्टनस्टाइनलिथुएनियास्कॉटलंडस्पेन
चेक प्रजासत्ताक Flag of the Czech Republic२–० ०–१ १–० ०–२
लिश्टनस्टाइन Flag of लिश्टनस्टाइन०–२ २–० ०–१ ०–४
लिथुएनिया Flag of लिथुएनिया१–४ ०–० ०–० १–३
स्कॉटलंड Flag of स्कॉटलंड२–२ २–१ १–० २–३
स्पेन Flag of स्पेन२–१ ६–० ३–१ ३–१

उपविजेत्या संघांचे मानांकन

सर्वोच्च मानांकन प्राप्त उपविजेता संघ स्पर्धे साठी पात्र होईल तर इतर संघ प्ले ऑफ सामने खेळतील.

टाय ब्रेकर
दोन किंवा अधिक उप विजेत्या संघाचे गुण समान असल्यास:

  1. सर्वोत्तम गोल फरक
  2. सर्वोच्च गोल केले
  3. सर्वोच्च गोल केले (अवे)
  4. युएफा मानांकन यादीतील स्थान
  5. फेअर प्ले
  6. लॉट्स

अंतिम यादी

गटसंघ सा वि सम हा गोके गोझा गोफ गोअ गुण
गट इस्वीडनचा ध्वज स्वीडन २०११+९१८
गट हपोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल २११२+९१६
गट फक्रोएशियाचा ध्वज क्रोएशिया १२+६१६
गट बआयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडचे प्रजासत्ताक १०+४१५
गट डबॉस्निया आणि हर्झगोव्हिनाचा ध्वज बॉस्निया आणि हर्झगोव्हिना +११४
गट यFlag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक १२+४१३
गट कएस्टोनियाचा ध्वज एस्टोनिया १३११+२१३
गट गमाँटेनिग्रोचा ध्वज माँटेनिग्रो १२
गट अतुर्कस्तानचा ध्वज तुर्कस्तान १०−२११
माहिती
युएफा युरो २०१२ स्पर्धे साठी पात्र
पात्रता फेरी प्ले ऑफ साठी पात्र

पात्रता प्ले ऑफ

प्ले ऑफ सामने टू लेग[मराठी शब्द सुचवा] प्रकारे खेळवण्यात आले. पहिला लेग ११ नोव्हेंबर २०११ तर दुसरा लेग १५ नोव्हेंबर २०११ रोजी खेळवण्यात आला. चार विजेते संघ युरो २०१२ स्पर्धेसाठी पात्र झाले.

मानांकन

प्रत्येक संघाचा गुणक खालील प्रकारे काढन्यात आला:[]

  • ४०% सरासरी मानांकन गुण २०१० फिफा विश्वचषक पात्रता (युएफा) सामने व स्पर्धे दरम्यान.
  • ४०% सरासरी मानांकन गुण २०१२ युएफा युरो पात्रता सामन्या दरम्यान.
  • २०% सरासरी मानांकन गुण २००८ युएफा युरो पात्रता सामन्या दरम्यान. व स्पर्धे दरम्यान.

मानांकन खालील प्रमाणे देण्यात आले:[]

पॉट १ (सीडेड)
संघगुणकमानांकन
क्रोएशियाचा ध्वज क्रोएशिया३२.७२३
पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल३१.२०२११
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडचे प्रजासत्ताक२८.२०३१३
Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक२७.९८२१५
पॉट २ (अन सीडेड)
संघगुणकमानांकन
तुर्कस्तानचा ध्वज तुर्कस्तान२७.६०११८
बॉस्निया आणि हर्झगोव्हिनाचा ध्वज बॉस्निया आणि हर्झगोव्हिना२७.१९९१९
माँटेनिग्रोचा ध्वज माँटेनिग्रो२१.८७६३५
एस्टोनियाचा ध्वज एस्टोनिया२०.३५५३७

सामने

संघ १ - यजामन संघ व संघ २ - पाहुणा संघ

संघ १   सरा.   संघ २   फेरी १    फेरी २ 
तुर्कस्तान Flag of तुर्कस्तान०-३ क्रोएशियाचा ध्वज क्रोएशिया०-३ ०-०
एस्टोनिया Flag of एस्टोनिया१-५ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडचे प्रजासत्ताक०-४ १-१
चेक प्रजासत्ताक Flag of the Czech Republic३-० माँटेनिग्रोचा ध्वज माँटेनिग्रो २-० १-०
बॉस्निया आणि हर्झगोव्हिना Flag of बॉस्निया आणि हर्झगोव्हिना२-६ पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल०-० २-६

सर्वाधिक गोल

३३९ खेळाडूंनी एकूण ६३६ गोल केले, ज्यात १७ स्व गोल होते.[]

१२ गोल
९ गोल
  • जर्मनी मिरोस्लाव क्लोस
७ गोल

६ गोल

५ गोल

प्रेक्षक संख्या

यजमान संघ सर्वोच्च कमी एकूण सरासरी
आल्बेनियाचा ध्वज आल्बेनिया१५,६००३,०००५६,६४६११,३२९
आंदोराचा ध्वज आंदोरा१,१००५५०४,११०८२२
आर्मेनियाचा ध्वज आर्मेनिया१४,४०३८,५००५७,९०३११,५८१
ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया४७,५००२२,५००१८९,०००३७,८००
अझरबैजानचा ध्वज अझरबैजान२९,८५८६,०००८३,७७०१६,७५४
बेलारूसचा ध्वज बेलारूस२८,५००७,०००९७,८५४१९,५७१
बेल्जियमचा ध्वज बेल्जियम४४,१८५२४,२३११७४,२८५३४,८५७
बॉस्निया आणि हर्झगोव्हिनाचा ध्वज बॉस्निया आणि हर्झगोव्हिना२८,०००९,०००७४,०००१४,८००
बल्गेरियाचा ध्वज बल्गेरिया२७,२३०१,६७२४७,९७२११,९९३
क्रोएशियाचा ध्वज क्रोएशिया२८,०००८,३७०८३,४५७१६,६९१
सायप्रसचा ध्वज सायप्रस१५,४४४२,०८८२७,५८८६,८९७
Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक१७,८७३६,६००५१,४३३१२,८५८
डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क३७,१६७१५,५४४१०८,६३१२७,१५८
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड८४,४५९७३,४२६३०८,४६४७७,११६
एस्टोनियाचा ध्वज एस्टोनिया८,६६०५,१८५३३,६३७६,७२७
Flag of the Faroe Islands फेरो द्वीपसमूह५,६५४९७४१२,१११२,४२२
फिनलंडचा ध्वज फिनलंड२३,२५७८,१९२८०,६१७१६,१२३
फ्रान्सचा ध्वज फ्रान्स७९,२९९२४,७१०३२४,११०६४,८२२
जॉर्जियाचा ध्वज जॉर्जिया५४,५००७,८२४१६०,७४६३२,१४९
जर्मनीचा ध्वज जर्मनी७४,२४४४३,७५१२६७,६४०५३,५२८
ग्रीसचा ध्वज ग्रीस२७,२००१३,५२०८७,१९५१७,४३९
हंगेरीचा ध्वज हंगेरी२५,१६९९,२०९९३,०९११८,६१८
आइसलँडचा ध्वज आइसलँड९,७६७५,२६७२८,८००७,२००
इस्रायलचा ध्वज इस्रायल३३,४२११०,८०१८८,४०३१७,६८१
इटलीचा ध्वज इटली१९,४८०१८,०००७६,१८०१९,०४५
कझाकस्तानचा ध्वज कझाकस्तान१८,०००८,५००६३,३००१२,६६०
लात्व्हियाचा ध्वज लात्व्हिया७,६००४,३१५२७,८०७५,५६१
लिश्टनस्टाइनचा ध्वज लिश्टनस्टाइन६,१००१,८८६१६,१७७४,०४४
लिथुएनियाचा ध्वज लिथुएनिया९,१८०३,५००२१,९२८५,४८२
लक्झेंबर्गचा ध्वज लक्झेंबर्ग८,०५२१,८५७२२,१८०४,४३६
Flag of the Republic of Macedonia मॅसिडोनिया२९,५००४,१००५८,१००११,६२०
माल्टाचा ध्वज माल्टा१०,६०५२,६१४३०,६२४६,१२५
मोल्दोव्हाचा ध्वज मोल्दोव्हा१०,५००६,५३४४८,३३४९,६६७
माँटेनिग्रोचा ध्वज माँटेनिग्रो११,५००७,४४२४१,०३२१०,२५८
Flag of the Netherlands नेदरलँड्स५१,७००२५,०००२०४,९२६४०,९८५
उत्तर आयर्लंडचा ध्वज उत्तर आयर्लंड१५,२००१२,६०४७०,३३५१४,०६७
नॉर्वेचा ध्वज नॉर्वे२४,८२८१३,४९०८५,२३४२१,३०९
पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल४७,८२९९,१००११९,७६१२९,९४०
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडचे प्रजासत्ताक५१,६५०३३,२००२५६,०२९४२,९१५
रोमेनियाचा ध्वज रोमेनिया४९,१३७८,२००११३,७२३२२,७४५
रशियाचा ध्वज रशिया४९,५१५१८,०००१६४,३८५३२,८७७
सान मारिनोचा ध्वज सान मारिनो४,१२७७१४१०,९२०२,१८४
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड५१,५६४३४,०७११७४,००७४३,५०२
सर्बियाचा ध्वज सर्बिया३५,०००३५०७८,८७८१५,७७६
स्लोव्हाकियाचा ध्वज स्लोव्हाकिया१०,८९२४,३००३८,४९७७,६९९
स्लोव्हेनियाचा ध्वज स्लोव्हेनिया१५,७९०९,८४८६८,८६८१३,७७४
स्पेनचा ध्वज स्पेन२७,५५९१५,६६०७६,३२०१९,०८०
स्वीडनचा ध्वज स्वीडन३३,०६६२१,०८३१४४,१२५२८,८२५
स्वित्झर्लंडचा ध्वज स्वित्झर्लंड३७,५००१६,८८०१००,३७७२५,०९४
तुर्कस्तानचा ध्वज तुर्कस्तान४९,५३२३२,१७४२१३,४२०४२,६८४
वेल्सचा ध्वज वेल्स६८,९५९८,१९४१०३,५३१२५,८८३

संदर्भ नोंदी

  1. ^ Spain among top draw seeds UEFA
  2. ^ National Team Coefficients Overview UEFA
  3. ^ EURO 2012 qualifying draw in full UEFA
  4. ^ "Regulations of the UEFA European Football Championship 2010–12" (PDF). UEFA. 2009. pp. 6–7. 3 September 2010 रोजी पाहिले. Unknown parameter |month= ignored (सहाय्य)
  5. ^ "National Team Coefficient Ranking" (PDF). UEFA. 12 October 2011.
  6. ^ "Seedings confirmed for EURO play-off draw". UEFA. 12 October 2011.
  7. ^ UEFA EURO 2012 Statistics – Qualifying Phase – Goals scored

बाह्य दुवे