Jump to content

युएफा यूरो २०१२ अंतिम सामना

युएफा यूरो २०१२ अंतिम सामना
स्पर्धायुएफा यूरो २०१२
दिनांक १ जुलै २०१२
मैदानऑलिंपिस्की संकुल, क्यीव
पंचपेड्रो प्रोएंका (पोर्तुगाल)
इ.स. २०१६ →

युएफा यूरो २०१२ अंतिम सामना हा फुटबॉल सामना १ जुलै, इ.स. २०१२ रोजी ऑलिंपिस्की संकूल, क्यीव, युक्रेन येथे स्पेन व इटली संघात झाला.[] यात स्पर्धेच्या गतविजेत्या स्पेन संघाने इटली संघाला ४-० ने हरवले आणि आपले अजिंक्यपद राखले. याबरोबरच स्पेनचा संघ लागोपाठ दोन वेळ ही स्पर्धा जिंकणारा ते पहिलाच संघ झाला व तसेच लागोपाठ तीन महत्त्वाच्या स्पर्धा युएफा यूरो २००८ आणि २०१० फिफा विश्वचषक जिंकणारा पहिलाच आंतरराष्ट्रीय संघ झाला.[][]

स्पेनला स्पर्धेच्या विजेता या नात्याने २०१३ फिफा कॉन्फडरेशन चषक मध्ये सरळ प्रवेश मिळाला आहे. स्पेन संघाने २०१० फिफा विश्वचषक जिंकला असल्यामुळे त्यांचा प्रवेश अगोदरच निश्चित झाला आहे, त्यामुळे अंतिम सामन्यासाठी पात्र झाल्यामुळे इटली संघ कॉन्फडरेशन स्पर्धेस पात्र झाला.[]

अंतिम सामन्या पर्यंतचा प्रवास

स्पेन फेरी इटली
विरुद्ध निकाल गट विभागविरुद्ध निकाल
इटलीचा ध्वज इटली १-१सामना १ स्पेनचा ध्वज स्पेन १-१
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडचे प्रजासत्ताक ४-०सामना २ क्रोएशियाचा ध्वज क्रोएशिया १-१
क्रोएशियाचा ध्वज क्रोएशिया १-०सामना ३ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडचे प्रजासत्ताक २-०
संघ सा वि गोनों गोवि गोफ गूण
स्पेनचा ध्वज स्पेन+५
इटलीचा ध्वज इटली +२
क्रोएशियाचा ध्वज क्रोएशिया +१
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडचे प्रजासत्ताक −८
अंतिम स्थान
संघ सा वि गोनों गोवि गोफ गूण
स्पेनचा ध्वज स्पेन +५
इटलीचा ध्वज इटली+२
क्रोएशियाचा ध्वज क्रोएशिया +१
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडचे प्रजासत्ताक −८
विरुद्ध निकाल बाद फेरीविरुद्ध निकाल
फ्रान्सचा ध्वज फ्रान्स २-०उपांत्य पूर्व इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ०-० (ए.टा.) (४-२ पे.)
पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल ०-० (ए.टा.) (४-२ पे.) उपांत्य जर्मनीचा ध्वज जर्मनी २-१

सामना

माहिती

१ जुलै २०१२
२१:४५ यूटीसी+३
स्पेन Flag of स्पेन४-० इटलीचा ध्वज इटली
सिल्वा Goal १४'
अल्बाGoal ४१'
टॉरेसGoal ८४'
माटाGoal ८८'
रिपोर्ट
{{{title}}}
{{{title}}}
गोरएकर कासियास ()
डिफे१७आल्बारो आर्बेलोआ
डिफेगेरार्ड पिकेBooked after २५ minutes २५'
डिफे१५सेर्गियो रामोस
डिफे१८जॉर्डी अल्बा
मिडझावी
मिड१६सेर्गियो बुस्कुट्स
मिड१४शावी अलोन्सो
मिड१०सेक फाब्रेगास७५ मिनिटांनंतर बदली खेळाडू गेला ७५'
फॉर२१डेव्हिड सिल्वा५९ मिनिटांनंतर बदली खेळाडू गेला ५९'
फॉरआंद्रेस इनिएस्ता७५ मिनिटांनंतर बदली खेळाडू गेला ७५'
बदली खेळाडू:
फॉरपेड्रो रॉड्रिग्स लेडेस्मा५९ मिनिटांनंतर बदली खेळाडू आला. ५९'
फॉरफर्नंडो टॉरेस७५ मिनिटांनंतर बदली खेळाडू आला. ७५'
फॉर१३यॉन माटा८७ मिनिटांनंतर बदली खेळाडू आला. ८७'
मॅनेजर:
विसेंट डेल बॉस्क
गोरजियानलुइजी बुफोन ()
डिफेइग्नाझियो अबाटे
डिफे१५आंद्रेआ बार्झाग्लीBooked after ४५ minutes ४५'
डिफे१९लिओनार्डो बोनुची
डिफेजॉर्जियो शिलीनी२१ मिनिटांनंतर बदली खेळाडू गेला २१'
मिड२१आंद्रेआ पिर्लो
मिडक्लॉदियो मार्चिसियो
मिड१८रिकार्दो मॉंतोलिवो५७ मिनिटांनंतर बदली खेळाडू गेला ५७'
मिड१६डॅनियल डी रोस्सी
फॉरमारियो बॅलोटेली
फॉर१०ॲंतोनियो कॅस्सानो४६ मिनिटांनंतर बदली खेळाडू गेला ४६'
बदली खेळाडू:
डिफेफेदेरिको बाल्झारेट्टी२१ मिनिटांनंतर बदली खेळाडू आला. २१'
फॉर११ॲंतोनियो दि नताल४६ मिनिटांनंतर बदली खेळाडू आला. ४६'
मिडथिएगो मोटा५७ मिनिटांनंतर बदली खेळाडू आला. ५७'
मॅनेजर:
सीझर प्रांडेली

सहाय्यक पंच:
बर्टिनो मिरांडा (पोर्तुगाल)
रिकार्दो संतोस (पोर्तुगाल)
चौथा अधिकारी:
कुनेय्त काकिर (तुर्की)
जादा सहाय्यक पंच:
यॉर्ग सौसा (पोर्तुगाल)
दुअर्ते गोम्स (पोर्तुगाल)
राखीव सामना अधिकारी:
भट्टीन दुरान (तुर्की)

संदर्भ व नोंदी

  1. ^ "Fixture plan brings EURO dream closer". Union of European Football Associations. 4 October 2010. 3 January 2012 रोजी पाहिले.
  2. ^ Logothetis, Paul (27 June 2012). "Euro 2012: Spain won't change game plan for Portugal's Cristiano Ronaldo". National Post. 28 June 2012 रोजी पाहिले.
  3. ^ Evans, Simon (27 June 2012). "Spot-on Fabregas sends Spain into Euro 2012 final". Chicago Tribune. 28 June 2012 रोजी पाहिले.
  4. ^ "Italy qualify for Confederations Cup". Soccerway. 29 June 2012.