Jump to content

युएफा युरोपियन फुटबॉल अजिंक्यपद

युएफा युरोपियन फुटबॉल अजिंक्यपद
स्थापना इ.स. १९६०
प्रदेशयुरोप (युएफा)
संघांची संख्या ५२ (पात्रता फेरी)
१६ (अंतिम स्पर्धा)
सद्य‌ विजेतेस्पेनचा ध्वज स्पेन
सर्वाधिक विजयजर्मनीचा ध्वज जर्मनी, स्पेनचा ध्वज स्पेन
(३ वेळा विजेते)
युएफा यूरो २०१२


युएफा यूरो फुटबॉल अजिंक्यपद (इंग्लिश: UEFA European Football Championship) ही युरोप खंडामधील देशांच्या राष्ट्रीय फुटबॉल संघांची एक स्पर्धा आहे. युएफा ही युरोपियन फुटबॉल संस्था दर ४ वर्षांनी ह्या स्पर्धेचे आयोजन करते. इ.स. १९६० साली पहिली यूरो स्पर्धा खेळवली गेली. ह्या स्पर्धेत युरोपातील १६ देशांचे राष्ट्रीय फुटबॉल संघ भाग घेतात. दर स्पर्धेआधी प्रदीर्घ पात्रता फेऱ्या खेळवण्यात येतात ज्यांमधून हे १६ संघ निवडले जातात. यूरो २०१२ जिंकणारा स्पेन हा सद्य विजेता देश आहे.

आजवर खेळवण्यात आलेल्या १३ स्पर्धांपैकी जर्मनीस्पेन देशांनी ३, फ्रान्सने २ वेळा तर इटली, चेकोस्लोव्हाकिया, नेदरलँड्स, डेन्मार्क, ग्रीससोव्हिएत संघ देशांनी एकवेळा अजिंक्यपद मिळवले आहे.

पुढील यूरो स्पर्धांचे आयोजन २०१६ मध्ये फ्रान्स करेल.

मागील विजेते

वर्ष यजमान अंतिम सामना तिसऱ्या स्थानासाठी
विजेता गोल उप-विजेता तीसरे स्थान गोल चौथे स्थान
१९६०फ्रान्स ध्वज फ्रान्सFlag of the Soviet Union
सोव्हियेत संघ
२–१
एटा
Flag of युगोस्लाव्हिया
युगोस्लाव्हिया
Flag of चेकोस्लोव्हाकिया
चेकोस्लोव्हाकिया
२–०Flag of फ्रान्स
फ्रान्स
१९६४स्पेन ध्वज स्पेनFlag of स्पेन
स्पेन
२–१Flag of the Soviet Union
सोव्हियेत संघ
Flag of हंगेरी
हंगेरी
३–१
एटा
Flag of डेन्मार्क
डेन्मार्क
१९६८इटली ध्वज इटलीFlag of इटली
इटली
१–१ एटा
२ - ० पुनर्लढत
Flag of युगोस्लाव्हिया
युगोस्लाव्हिया
Flag of इंग्लंड
इंग्लंड
२–०Flag of the Soviet Union
सोव्हियेत संघ
१९७२बेल्जियम ध्वज बेल्जियमFlag of पश्चिम जर्मनी
पश्चिम जर्मनी
३–०Flag of the Soviet Union
सोव्हियेत संघ
Flag of बेल्जियम
बेल्जियम
२–१Flag of हंगेरी
हंगेरी
१९७६युगोस्लाव्हिया ध्वज युगोस्लाव्हियाFlag of चेकोस्लोव्हाकिया
चेकोस्लोव्हाकिया
२–२ एटा
(५–३) पेशू
Flag of पश्चिम जर्मनी
पश्चिम जर्मनी
Flag of the Netherlands
नेदरलँड्स
३–२
एटा
Flag of युगोस्लाव्हिया
युगोस्लाव्हिया
१९८०इटली ध्वज इटलीFlag of पश्चिम जर्मनी
पश्चिम जर्मनी
२–१Flag of बेल्जियम
बेल्जियम
Flag of चेकोस्लोव्हाकिया
चेकोस्लोव्हाकिया
१–१
(९–८) पेशू
Flag of इटली
इटली
वर्ष यजमान अंतिम सामना उपांत्यफेरीमधील पराभूत संघ (1)
विजेता गोल उप-विजेता
१९८४फ्रान्स ध्वज फ्रान्सFlag of फ्रान्स
फ्रान्स
२–०Flag of स्पेन
स्पेन
डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क व पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल
१९८८पश्चिम जर्मनी ध्वज पश्चिम जर्मनीFlag of the Netherlands
नेदरलँड्स
२–०Flag of the Soviet Union
सोव्हियेत संघ
इटलीचा ध्वज इटली व पश्चिम जर्मनीचा ध्वज पश्चिम जर्मनी
१९९२स्वीडन ध्वज स्वीडनFlag of डेन्मार्क
डेन्मार्क
२–०Flag of जर्मनी
जर्मनी
Flag of the Netherlands नेदरलँड्स व स्वीडनचा ध्वज स्वीडन
१९९६इंग्लंड ध्वज इंग्लंडFlag of जर्मनी
जर्मनी
२–१
सडन डेथ
Flag of the Czech Republic
चेक प्रजासत्ताक
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड व फ्रान्सचा ध्वज फ्रान्स
२०००बेल्जियम ध्वज बेल्जियम
Flag of the Netherlands नेदरलँड्स
Flag of फ्रान्स
फ्रान्स
२–१
सडन डेथ
Flag of इटली
इटली
Flag of the Netherlands नेदरलँड्स व पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल
२००४पोर्तुगाल ध्वज पोर्तुगालFlag of ग्रीस
ग्रीस
१–०Flag of पोर्तुगाल
पोर्तुगाल
Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक व Flag of the Netherlands नेदरलँड्स
२००८ऑस्ट्रिया ध्वज ऑस्ट्रिया
स्वित्झर्लंड ध्वज स्वित्झर्लंड
Flag of स्पेन
स्पेन
१–०Flag of जर्मनी
जर्मनी
रशियाचा ध्वज रशिया व तुर्कस्तानचा ध्वज तुर्कस्तान
२०१२पोलंड ध्वज पोलंड
युक्रेन ध्वज युक्रेन
Flag of स्पेन
स्पेन
४–०Flag of इटली
इटली
पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल व जर्मनीचा ध्वज जर्मनी
२०१६फ्रान्स ध्वज फ्रान्सFlag of पोर्तुगाल
पोर्तुगाल
१–०
अ.वे.
Flag of फ्रान्स
फ्रान्स
वेल्सचा ध्वज वेल्स व जर्मनीचा ध्वज जर्मनी
तिसऱ्या स्थानासाठीचा सामना खेळवण्यात आला नाही.
  • की:
    • एटा — एक्स्ट्रा टाईम नंतर
    • पेशू — पेनल्टी शूटआउट

बाह्य दुवे