Jump to content

युएफा चँपियन्स लीग २००५-०६

युएफा चॅंपियन्स लीग २००५-०६ ही युएफाची मुख्य फुटबॉल स्पर्धा होती. १२ जुलै, २००५ ते १७ मे २००६ दरम्यान खेळली गेलेली ही स्पर्धा ५१वी आवृत्ती होती. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बार्सेलोनाने आर्सेनलला हरविले.