युएफा चॅंपियन्स लीग २०००-०१ युएफा चॅंपियन्स लीगची ४६वी आवृत्ती होती. बायर्न म्युनिक या स्पर्धेत विजयी झाले.