Jump to content

युएफा चँपियन्स लीग १९९४-९५

युएफा चॅंपियन्स लीग १९९४-९५ हा युएफा चॅंपियन्स लीग स्पर्धेचा ४०वा मोसम होता. ही स्पर्धा अजॅक्स एफ.सी.ने जिंकली.