Jump to content

युइचिरो मिउरा

युइचिरो मिउरा हे एव्हरेस्ट शिखर सर करणारे जगातील सर्वांत वयोवृद्ध व्यक्ती आहेत. २०१३ साली वयाच्या ८०व्या वर्षी त्यांनी हा विक्रम केला.[]

संदर्भ

  1. ^ "८०व्या वर्षी एव्हरेस्ट सर!". 2014-03-18 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-06-16 रोजी पाहिले.