यित्झाक शामिर
यित्झाक शामिर | |
इस्रायलचा पंतप्रधान | |
कार्यकाळ २० ऑक्टोबर १९८६ – १३ जुलै १९९२ | |
मागील | शिमॉन पेरेझ |
---|---|
पुढील | यित्झाक राबिन |
कार्यकाळ १० ऑक्टोबर १९८३ – १३ सप्टेंबर १९८४ | |
मागील | मेनाकेम बेगिन |
पुढील | शिमॉन पेरेझ |
जन्म | १५ ऑक्टोबर १९१५ ब्रेस्त ओब्लास्त, रशियन साम्राज्य (आजचा बेलारूस) |
मृत्यू | ३० जून, २०१२ (वय ९६) तेल अवीव |
राजकीय पक्ष | लिकुड |
धर्म | ज्यू |
सही |
यित्झाक शामिर (हिब्रू: יִצְחָק שָׁמִיר; १५ ऑक्टोबर १९१५ - ३० जून २०१२) हा दोन वेळा इस्रायल देशाचा पंतप्रधान होता.
यित्झाक शामिर यांचा जन्म रूझान्हे (सध्याच्या बेलरूस) मध्ये झाला. त्यांनी पोलंडच्या हेबरू शाळेत प्राथमिक शिक्षण पूर्ण केले.
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत