Jump to content

यिडिश भाषा

यिडिश
ייִדיש
प्रदेश जगभर
लोकसंख्या १८ लाख
लिपीहिब्रू वर्णमाला
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर अधिकृत अल्पसंख्य भाषा
बॉस्निया आणि हर्झगोव्हिना ध्वज बॉस्निया आणि हर्झगोव्हिना
Flag of the Netherlands नेदरलँड्स
रोमेनिया ध्वज रोमेनिया
पोलंड ध्वज पोलंड
स्वीडन ध्वज स्वीडन
अल्पसंख्य दर्जा
भाषा संकेत
ISO ६३९-१yi
ISO ६३९-२yid
ISO ६३९-३yid (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)

यिडिश (शाब्दिक अर्थ: ज्यूईश) ही जर्मनीमध्ये उगम पावलेली जर्मेनिक भाषाकुळामधील पश्चिम जर्मेनिक गटामधील एक भाषा आहे. ही भाषा दहाव्या शतकात ऱ्हाइनलॅंड भागात स्थायिक झालेल्या ज्यू लोकांनी तयार केली. यिडिश भाषा हिब्रू लिपी वापरून लिहिली जाते.


हे सुद्धा पहा