Jump to content

यालोवा प्रांत

यालोवा प्रांत
Yalova ili
तुर्कस्तानचा प्रांत

यालोवा प्रांतचे तुर्कस्तान देशाच्या नकाशातील स्थान
यालोवा प्रांतचे तुर्कस्तान देशामधील स्थान
देशतुर्कस्तान ध्वज तुर्कस्तान
राजधानीयालोवा
क्षेत्रफळ८४७ चौ. किमी (३२७ चौ. मैल)
लोकसंख्या२,११,७९९
घनता२४० /चौ. किमी (६२० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२TR-77
संकेतस्थळyalova.gov.tr
यालोवा प्रांतामधील जिल्ह्यांचा विस्तृत नकाशा (तुर्की भाषा)

यालोवा (तुर्की: Yalova ili) हा तुर्कस्तान देशामधील एक प्रांत आहे. तुर्कस्तानच्या वायव्य भागातील मार्माराच्या समुद्रकिनाऱ्यावर मार्मारा प्रदेशामध्ये वसलेल्या ह्या प्रांताची लोकसंख्या सुमारे २.२ लाख आहे. यालोवा ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताची राजधानी आहे. १९९५पासून स्वतंत्र असलेला हा प्रांत त्याआधी १९३० पासून इस्तंबूल प्रांताचा तर त्याही आधी कोचाएली प्रांताचा भाग होता.

या प्रांतात सहा प्रभाग आहेत.

  1. आल्तिनोव्हा प्रभाग
  2. अर्मुटुलु प्रभाग
  3. सिफ्टलिक्कोय प्रभाग
  4. सिनार्चिक प्रभाग
  5. टेर्माल प्रभाग
  6. यालोवा प्रभाग (शहर)

बाह्य दुवे