यामूसूक्रो
यामूसूक्रो Yamoussoukro | |
कोट दि आईव्होर देशाची राजधानी | |
यामूसूक्रो | |
देश | कोत द'ईवोआर |
स्थापना वर्ष | इ.स. १९०१ |
क्षेत्रफळ | ३,५०० चौ. किमी (१,४०० चौ. मैल) |
लोकसंख्या | |
- शहर | २,००,६५९ |
प्रमाणवेळ | यूटीसी |
यामूसूक्रो ही कोट दि आईव्होर देशाची राजधानी आहे. आबिजान या भूतपूर्व राजधानीच्या शहराच्या उत्तरेला २४० कि.मी. अंतरावर टेकड्यांच्या उताराकडील भागावर हे शहर वसले आहे. 'बासिलीक द नोत्र दाम दला पेइस द यामूसूक्रो' नावाने ओळखले जाणारे जगातील सर्वांत मोठे ख्रिश्चन धर्मीय प्रार्थनास्थळ यामूसूक्रोत आहे.
बाह्य दुवे
- यामूसूक्रो जिल्ह्याचे संकेतस्थळ (इंग्लिश मजकूर) Archived 2008-02-01 at the Wayback Machine.