Jump to content

यामी गौतम

यामी गौतम
जन्म २८ नोव्हेंबर, १९८८ (1988-11-28) (वय: ३५)
बिलासपूर, हिमाचल प्रदेश
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र चित्रपट
कारकीर्दीचा काळ २००८ - चालू
भाषाहिंदी, तेलुगू
पती
आदित्य धर (ल. २०२१)

यामी गौतम ( २८ नोव्हेंबर १९८८) ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. यामी प्रामुख्याने हिंदी व तेलुगू भाषांमधील चित्रपटांत भूमिका करते. २०१२ सालच्या विकी डोनर ह्या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. विकी डोनरमधील भूमिकेसाठी तिला झी सिने पुरस्कारआय.आय.एफ.ए. पुरस्कार मिळाले. तेव्हापासून तिने ॲक्शन जॅक्सन, बदलापूर, टोटल सियापा, जुनुनियत इत्यादी हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत.

बाह्य दुवे

  • इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील यामी गौतम चे पान (इंग्लिश मजकूर)
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत