यामानाशी प्रांत
यामानाशी प्रांत 山梨県 | |
जपानचा प्रांत | |
यामानाशी प्रांतचे जपान देशामधील स्थान | |
देश | जपान |
केंद्रीय विभाग | चुबू |
बेट | होन्शू |
राजधानी | कोफू |
क्षेत्रफळ | ४,४६५.४ चौ. किमी (१,७२४.१ चौ. मैल) |
लोकसंख्या | ८,६१,४३१ |
घनता | १९२.९ /चौ. किमी (५०० /चौ. मैल) |
आय.एस.ओ. ३१६६-२ | JP-19 |
संकेतस्थळ | www.pref.yamanashi.jp |
फुकुई (जपानी: 山梨県) हा जपान देशाचा एक प्रांत आहे. हा प्रांत होन्शू बेटावरच्या चुबू ह्या प्रदेशामध्ये वसला आहे.
कोफू ही यामानाशी प्रांताची राजधानी आहे.
बाह्य दुवे
- अधिकृत संकेतस्थळ Archived 2013-10-02 at the Wayback Machine. (इंग्रजी)
- विकिव्हॉयेज वरील यामानाशी प्रांत पर्यटन गाईड (इंग्रजी)