यान मार्टेल
यान मार्टेल (२५ जून, १९६३ - ) हे इंग्लिश लेखक आहेत. हे प्रतिष्ठेचा मॅन बुकर पुरस्कार मिळालेल्या लाइफ ऑफ पाय ह्या कादंबरीचे लेखक आहेत.