Jump to content

यान मायेन

गुणक: 70°59′N 8°32′W / 70.983°N 8.533°W / 70.983; -8.533

पृथ्वीवरील यान मायेनचे स्थान
यान मायेनचा नकाशा

यान मायेन हे आर्क्टिक महासागरातीलनॉर्वेच्या अधिपत्याखालील एक बेट आहे. स्वालबार्डचे क्षेत्रफळ ३७३ वर्ग किमी असून येथे केवळ १८ ते ३५ लोक राहतात.