Jump to content

यान क्रिस्चियान स्मट्स

यान क्रिस्चियान स्मट्स

फील्ड मार्शल यान क्रिस्चियान स्मट्स (मे २४, इ.स. १८७० - सप्टेंबर ११, इ.स. १९५०) हा दक्षिण आफ्रिकेचा पंतप्रधान, सेनापती व मुत्सद्दी होता.

स्मट्स इ.स. १९१९ ते इ.स. १९२४इ.स. १९३९ ते इ.स. १९४८ अशा दोन कालखंडांत दक्षिण आफ्रिकेच्या पंतप्रधानपदी होता. त्याने पहिल्यादुसऱ्या महायुद्धात युनायटेड किंग्डमकडून फील्ड मार्शल पदावर राहून भाग घेतला.