Jump to content

यानोस कादार

यानोस योसेफ कादार तथा यानोस जोझेफ झार्मानिक (मे २६, इ.स. १९१२:फ्लुम, ऑस्ट्रिया-हंगेरी - जुलै ६, इ.स. १९८९:बुडापेस्ट, हंगेरी) हा हंगेरीचा पंतप्रधान होता.