Jump to content

याना नोव्होत्ना

याना नोव्होत्ना
देशचेकोस्लोव्हाकिया ध्वज चेकोस्लोव्हाकिया (१९८७ - १९९२)
Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक (१९९३ - )
वास्तव्यब्रनो
जन्म २ ऑक्टोबर १९६८ (1968-10-02)
ब्रनो
मृत्यू १९ नोव्हेंबर, २०१७ (वय ४९)
उंची ५' ९
सुरुवात १९८७
निवृत्ती १९९९
शैली उजव्या हाताने
बक्षिस मिळकत $१,१२,३०,७६२
एकेरी
प्रदर्शन ५७१-२२५
अजिंक्यपदे २४
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. २
ग्रँड स्लॅम एकेरी
ऑस्ट्रेलियन ओपन उपविजयी (१९९१)
फ्रेंच ओपन उपांत्य फेरी (१९९०, १९९६)
विंबल्डनविजयी (१९९४)
यू.एस. ओपन उपांत्य फेरी (१९९४, १९९८)
दुहेरी
प्रदर्शन ६९७-१५३
अजिंक्यपदे ७६
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. १
ग्रँड स्लॅम दुहेरी
ऑस्ट्रेलियन ओपनविजयी (१९९०, १९९५)
फ्रेंच ओपनविजयी (१९९०, १९९१, १९९८)
विंबल्डनविजयी (१९८९, १९९०, १९९५, १९९८)
यू.एस. ओपनविजयी (१९९४, १९९७, १९९८)
शेवटचा बदल: ऑक्टोबर २०११.


ऑलिंपिक पदक माहिती
चेकोस्लोव्हाकियाचेकोस्लोव्हाकिया या देशासाठी खेळतांंना
महिला टेनिस
रौप्य१९८८ सोलदुहेरी
चेक प्रजासत्ताकचेक प्रजासत्ताक या देशासाठी खेळतांंना
महिला टेनिस
रौप्य१९९६ अटलांटादुहेरी
कांस्य१९९६ अटलांटाएकेरी

याना नोव्होत्ना (चेक: Jana Novotná; २ ऑक्टोबर, १९६८:ब्रनो, चेकोस्लोव्हाकिया - १९ नोव्हेंबर, २०१७:चेक प्रजासत्ताक) ही एक चेक टेनिसपटू होती. अपल्या १२ वर्षांच्या कारकिर्दीमध्ये नोव्होत्नाने १ महिला एकेरी, १२ महिला दुहेरी तर ४ मिश्र दुहेरी अशी एकूण १७ ग्रॅंड स्लॅम अजिंक्यपदे पटकावली.[ संदर्भ हवा ] ती आपल्या सर्व्ह ॲन्ड व्हॉली शैलीसाठी प्रसिद्ध होती.

बाह्य दुवे