Jump to content

यादगीर

यादगीर
ಯಾದಗಿರಿ
भारतामधील शहर

यादगीर रेल्वे स्थानक
यादगीर is located in कर्नाटक
यादगीर
यादगीर
यादगीरचे कर्नाटकमधील स्थान

गुणक: 16°46′N 77°8′E / 16.767°N 77.133°E / 16.767; 77.133

देशभारत ध्वज भारत
राज्य कर्नाटक
जिल्हा यादगीर जिल्हा
क्षेत्रफळ १४.९५ चौ. किमी (५.७७ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची १,२७६ फूट (३८९ मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर ७४,२९४
प्रमाणवेळ भारतीय प्रमाणवेळ


यादगीर हे भारताच्या कर्नाटक राज्यातील यादगीर जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे. यादगीर शहर भारतातील कर्नाटक राज्याच्या ईशान्य भागात बंगळूरपासून ५०० किमी तर हैदराबादपासून २०० किमी अंतरावर आहे. २०११ साली यादगीरची लोकसंख्या ७४ हजार होती.

यादगीर हे मुंबई–चेन्नई रेल्वेमार्गावरील स्थानक असून येथे दररोज कर्नाटक एक्सप्रेस, दादर चेन्नई इग्मोर एक्सप्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस−कोइंबतूर एक्सप्रेस, रायलसीमा एक्सप्रेस इत्यादी गाड्या थांबतात.

बाह्य दुवे