Jump to content

यांगून

यांगून
ရန်ကုန်
बर्मामधील शहर


यांगून is located in बर्मा
यांगून
यांगून
यांगूनचे बर्मामधील स्थान

गुणक: 16°48′N 96°09′E / 16.800°N 96.150°E / 16.800; 96.150

देशम्यानमार ध्वज म्यानमार
क्षेत्रफळ ५९८.८ चौ. किमी (२३१.२ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर ४३,४८,०००
http://www.yangoncity.com.mm/


यांगून शहरातील श्वेडागौन पॅगोडा

यांगून हे म्यानमार देशातील (ब्रम्हदेशातले) सर्वात मोठे शहर व देशाचे आर्थिक, शैक्षणिक व सांस्कृतिक केंद्र आहे. इ.स.१९४८ सालापासून यांगून ही स्वतंत्र म्यानमारची राजधानी होती, पण मार्च इ.स. २००६ मध्ये देशातील लष्करी राजवटीने राजधानी नेपिडो ह्या नवीन वसवण्यात आलेल्या शहरात हलवली.