यश (अभिनेता)
| यश | |
|---|---|
| जन्म | नवीनकुमार गौडा ८ जानेवारी, १९८६ हसन जिल्हा, कर्नाटक |
| कार्यक्षेत्र | चित्रपट |
| कारकीर्दीचा काळ | इ.स. २००४ - चालू |
| भाषा | कन्नड |
| पत्नी | राधिका पंडित |
| अपत्ये | २ |
नवीनकुमार गौडा, अर्थात यश, (८ जानेवारी १९८६) हा कन्नड चित्रपटसृष्टीतील प्रख्यात अभिनेता आहे. त्याने इ.स. २००८ साली मोगिना मनासू या कानडी चित्रपटातून चित्रपट सृष्टी मध्ये पदार्पण केले. त्यानंतर राधिका हा त्यांचा दुसरा चित्रपट प्रदर्शित झाला.
बाह्य दुवे
- इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील यश (अभिनेता) चे पान (इंग्लिश मजकूर)

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत