मथुरेजवळच वृंदावन येथे राहणारी यशोदा कृष्णाची पालकमाता होती. तिच्या नवऱ्याचे नाव नंद आणि नंद हा वासुदेवाचा चुलतभाऊ होता.
यशोदेने कृष्ण आणि त्याचा मोठा भाऊ बलराम यांचा सांभाळ केला. तिला योगमाया नावाची मुलगी होती.